नवीन संसद भवनाची वास्तू प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी : पंतप्रधान

संसद भवनाच्या वास्तूची झलक दाखवणाऱ्या व्हिडीओवर नागरिकांनी आपल्या भावना आपल्या आवाजात व्यक्त करण्याचे केले आवाहन

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या वास्तूची झलक दाखवणारा व्हिडीओ सामायिक केला आहे. त्या व्हिडीओसाठी नागरिकांनी आपल्या आवाजात आपले विचार रेकॉर्ड करावेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“नवीन संसद भवनाची वास्तू प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी आहे. या व्हिडीओ या प्रतिष्ठित भवनाची झलक आहे. माझी एक विशेष विनंती आहे- हा व्हिडीओ आपल्या आवाजात सामायिक करावा, ज्यामध्ये आपल्या विचारांचे प्रतिबिंब असेल. आलेल्या व्टिटपैकी काहींना मी पुन्हा ट्विट करेन. हे करताना #MyParliamentMyPride वापरण्यास विसरू नका.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन परिषदेत भारताचा राष्ट्रीय हवामान संशोधन अजेंडा जाहीर

Sat May 27 , 2023
मुंबई :- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आयआयटी मुंबईमधील, हवामान अध्ययनविषयक उत्कृष्टता केंद्रात आज,म्हणजेच 26 मे 2023 पासून सुरु झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन परिषद 2023 मध्ये, भारताचा राष्ट्रीय हवामान संशोधन अजेंडा जारी करण्यात आला. ‘हवामान बदल 2030 आणि त्यापलीकडे’ ही समस्या समजून घेत, त्यावर उपाययोजना करण्यासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांशी सांगड घालण्यासाठीचा मार्ग यातून मोकळा झाला आहे. हवामान बदलामुळे, आपले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!