नागपूर ग्रामीण पोलीसांचा रूटमार्च

नागपूर :- पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत दिनांक १९/०३/२०२४ रोजीचे १३/३० ते १५/३० वा. पर्यंत आगामी लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव होळी, शिवजयंती संबंधाने भिवापूर शहर व नांद येथे रूटमार्च घेण्यात आला.

रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन भिवापूरचे सपोनी जयप्रकाश निर्मल ठाणेदार यांचे मार्गदर्शनात ०२ अधिकारी, अंमलदार ११, ०६ होम सैनिक, रेल्वे पोलीस फोर्सचे ०१ अधिकारी १९ कर्मचारी असे एकूण ०३ अधिकारी ३० पोलिस अंमलदार व ०६ होम सैनिक रूट मार्च करिता हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Wed Mar 20 , 2024
नागपूर :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी फिर्यादी नामे पोहवा शैलेद्र नागरे पो.स्टे. एमआयडीसी बोरी यांच्या रिपोर्ट वरुन पो. स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. क्र. ३६३/२० कलम ३०२, १७७, २०१ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील आरोपी नामे दिनेश छेटीलाल पाल वय ३० वर्ष रा. चुरहर जि. सिंधी (मध्य प्रदेश) व मृतक नामे- सुषमा दिनेश पाल वय २८ वर्ष रा. बुरहर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com