“एक्झिट पोल” घेणे व प्रसारणावर बंदी

यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी अधिनियमातील तरतुदीन्वये एक्झिट पोल घेण्यावर बंदी घातली आहे. त्याअन्वये एक्झिट पोल घेण्यासह असा पोल कोणत्याही माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यावर देखील मनाई राहणार आहे.

लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 126 क चे पोट-कलम (1) अंतर्गत अधिकारांचा वापर करत निवडणूक आयोगाने या कलमाच्या उप-कलम (2) च्या तरतुदी नुसार शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजतापासून शनिवार दि.1 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता दरम्यानच्या कालावधीसाठी सदर बंदी घालण्यात आली आहे.

या बंदी आदेशानुसार प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रसारा‌द्वारे एक्झिट पोल आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे, इतर कोणत्याही प्रकारे निवडणुकीशी संबंधित कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल घेण्यास मनाई असेल, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीसांचा जनजागृती कार्यक्रम

Tue Apr 16 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४, चे अधिकारी व अंमलदार यांनी सकाळी मॉर्निंग वॉक करीता येणारे जाणारे जनतेला नंदनवन गार्डन मध्ये, गोळा करून जनतेशी, सिनीअर सिटीजन व सुजान नागरीकां सोबत संवाद साधुन नागपूर शहरामध्ये होणाऱ्या वैन स्नॅचिंग व घरफोडी सारखे गुन्हया बाबत माहिती देवुन त्यांना सकाळी घराचे बाहेर निघतांना अंगावर सोन्याचे किंवा मौल्यवान दागिने घालुन निघू नये व बाहेर गावी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com