पुणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभाग, स्वीप व्यवस्थापन कक्ष व मंथन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत शहरातील बुधवार पेठ भागातील जास्तीत जास्त महिलांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी महिला रॅली काढण्यात आली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी संजय सांगळे, जिल्हा संरक्षण अधिकारी अंजना मोजर, संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, […]

– लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विद्यापीठांकडे मुंबई :- भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) लॉजिस्टिक उद्योगाच्या पाचव्या ‘लॉजिक्स इंडिया […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com