अमरदिप बडगे, प्रतिनिधी  वैद्यकीय महाविद्यालय चौकशी दरम्यान बाब समोर आली.. गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे एका महीलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 20 मे झाली होती. घडली मृतक महिलांचे पती ईशान भुरे यांनी असा आरोप देखील केला होता. तिरोडा तालुक्यातील रमा भुरे राहणार तिरोडा या महिलेचा प्रसुती करिता उपजिल्हा रुग्णालयात 19 मे नेण्यात आले होते. त्याना तिरोडा येथील […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी  गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  आरोपीने अंगावर चढविली चार चाकी गाडी उपचारा दरम्यान मृत्यू.. आरोपी ने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन केले आत्मसमर्पण गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावातील ग्राम पंचायत मध्ये असलेल्या परिचर यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढविल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृतक परिचर यशवंत मेंढे वय ५१ वर्ष असुन तो आपले काम […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights