विदर्भात महाविकास आघाडी चे यश म्हणजेच ओबीसीचे यश लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचे केले अभिनंदन – किशोर कन्हेरे

नागपुर :- ओबीसी नेते विदर्भ नागपुर विदर्भात भाजपाला यश मिळत होते. कारण ओबीसी आणि माळी सपोर्टिंग होता. परंतु सविंधान बदल,ओबीसी सवलती कमी करने जनगणना नाही. ओबीसी ना राजकारणात तिकीटे नाही त्यामुळेच ओबीसी ने यावेळी भाजपा युतिला सोडून महाआघाडीस सपोर्ट केला म्हणून विदर्भात महाआघड़ीस घवघवीत यश मिळाल्याचे ओबीसी नेते किशोर कन्हेरे यांनी म्हटले आहे आज ओबीसी 55 ते 60 टक्के आहे जो ओबीसी चा विचार करणार नाही. त्यास ओबीसी कधीही सपोर्ट करणार नाही हेच नेते पक्ष मंडळी नी लक्षात घ्यावे जितनी हमारी संख्या उतनी हमारी हिस्सेदारी हेच ओबीसीच्या लक्षात आलेले आहेत आज पर्यत आम्ही सपोर्ट करत आलोत. मात्र आमचा वापर करून घेतला असे परखड़ मत किशोर कन्हेरे यांनी मांडले यापुढे ओबीसी शांत बसणार नाही हेच नेते व पक्ष मंडळी नी लक्षात घेतले पाहिजे पंतप्रधान मोदी ओबीसी म्हणून आम्ही विचार करत होतो परतु त्यांनी ओबीसी न्याय देण्या ऐवजी अन्याय होत असून दुर्लक्ष केलेत हेच ओबीसी च्या लक्षात आलेत म्हणून यापुढे ओबीसी राजकीय क्षेत्रात सक्रिय होऊन पुढे येत आहे प्रत्येक पक्ष राजकीय दृष्टीने ओबीसी ना स्थान देने गरजेचे आहे न दिल्यास पक्ष व नेते मंडळी ना ओबीसी निवडणुकीत जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे आता ओबीसी साठी पक्ष निघुन त्यात स्थान मिळू लागले जर तुम्ही स्थान दिले नाही तर आमचे ओबीसी पक्ष बघून भविष्यात विचार ओबीसी ना करावा लागेल असे वाटते मात्र आता ओबीसी शांत बसणार नाही. विदर्भात माळी समाज मोठ्या संख्येने असून अनेक मतदार संघात माळी ओबीसी 60 टक्के असून त्यात माळी समाज 15 ते 20 टक्के आहे माळी समाज ओबीसी चे नेतृत्व करतो आज पर्यत आम्ही भाजपास मतदान केलेत मात्र माळी समाजाकडे दुर्लक्ष केलेत नव्हे तर तिकीट देताना आमचा विचार ही केला नाही म्हणून विदर्भात आम्ही महाविकास आघाडीस मतदान करून यश मिळवून दिलेले आहे यापुढे आमच्या माळी व ओबीसी चा विचार करणाऱ्या पक्ष व नेते मंडळी चा आम्ही विचार करू असे मत किशोर कन्हेरे यानी व्यक्त केलेत. महाविकास आघाडीचे (INDIA) सर्व खासदारांचे अभिनंदन करण्यात आले.

बैठकीत प्रेम सातपुते, रमेश गिरडकर, प्रभाकर आंजनकर, सतिश अढाऊ, ऋषि कारोंडे, ईश्वर बरडे, राजेश रंगारी, देवेंन्द्र काटे, नंदु कन्हेरे, राहुल पलांडे, विलास मुडे, श्याम चौधरी, प्रमुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Sat Jun 8 , 2024
– शिवसेनेने दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम यवतमाळ :- शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची चाहूल लागली असताना जिल्ह्यातील ६० टक्के शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण होवूनही पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याची दखल घेत सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी केली. दोन दिवसांत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com