नागपूर दि. २२ : “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एस आय टी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
दिशा सालियन मृत्यु प्रकरणी एस आय टी चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com