बसपा च्या वतीने सम्राट अशोक जयंती साजरी

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 10:-बहुजन समाज पार्टी कामठी विधानसभा क्षेत्राच्या वतीने कामठी मौदा विधानसभा अध्यक्ष नितीन सहारे यांच्या नेतृत्वात विश्व सम्राट अशोका जंयती साजरी करण्यात आली .याप्रसंगी नितीन सहारे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनावर मौलिक असे मार्गदर्शन करून सम्राट अशोक जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा देत मिठाई वितरित करण्यात आले.
याप्रसंगी कामठी-मौदा विधानसभा उपाध्यक्ष चन्दगुप्त रंगारी, कामठी-मौदा विधानसभा कोषाध्यक्ष शेषराव गेडाम, कामठी विधानसभा सचिव अमोल भोयर,कामठी शहर संघटन मंत्री विकास रंगारी, कामठी शहर अध्यक्ष अमित भैसारे,कामठी वि.स.सचिव अतुल करिहार, कामठी शहर सचिव विकास ठेगें, माजी विधानसभा अध्यक्ष नागसेन गजभिये, कामठी शहर सचिव रंजित गोस्वामी, नरसिम्हा मैश्राम, अनिता मैश्राम, यामीनी गोस्वामी, रवि मैश्राम, भीम पैथंर चे राजेश साहारे व आदी बसपा कार्यकर्ता उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषद ने 1961 ते 1994 पर्यंतच्या नगरसेवकांची माहिती केली संकलित

Sun Apr 10 , 2022
संदीप कांबळे,कामठी -ओबीसी नगरसेवकांचे सर्वेक्षण पूर्ण -कामठी नगर परिषद च्या सन 1961 ते 1994 पर्यंत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांची माहिती केली संकलित कामठी ता प्र 10:-ओबोसींच्या राजकीय आरक्षणासाठी कामठी नगर परिषद ने युद्धस्तरावर सर्वेक्षण मोहीम राबवली.अवघ्या काहीच दिवसात 1961 ते 1994 च्या कालावधीत नगर परिषदेत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांची माहिती संकलित केल्या गेली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक ओबीसींच्या स्वराज्य […]
kamptee

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com