संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

गडचिरोली :- संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाद्वारे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी, धनाजी पाटील,यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर, आशीष सोरते, चंहादे, दयाराम मेश्राम, उमाकांन्त चतुर, वामन खंडाईत, मनोहर बेले आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुजरात विजय हा २०२४ लोकसभा निवडणुकीतील मोदीच्या विजयाचा पाया : ॲड. धर्मपाल मेश्राम

Thu Dec 8 , 2022
नागपूर :- गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला अद्वितीय विजय हा देशाचे दिशादर्शक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पाया आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवित विजयाच्या परंपरेत नवा इतिहास रचला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com