नागपूर :- विदर्भ अर्बन बँकस को-ऑपरेटीव्ह असोसिएशन नागपूरच्या पंचवार्षिक निवडणुका अविरोध झाल्या व या असोसिएशनच्या पदाधिका-यांची सुध्दा अविरोध निवडणुक झाली यामध्ये खालील पदाधिकारी निवडुण आले.
अध्यक्ष रविंद्र दुरुगकर, उपाध्यक्ष सतिश गुप्ता, सचिव तुषारकांती डबले, सहसचिव सुभाष देवळकर
वरील निवडणुक सुनिल सिंगतकर जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचलकांचे संजय भेंडे, अध्यक्ष नागपूर जागतीक बँक, कैलाशचंद्र, रामेश्वर फुंडकर अध्यक्ष अकोला अर्बन को.बँक लि., राजेंद्र महल्ले, अध्यक्ष पंजाबराव अर्बन बँक, अमरावती यांनी अभिनंदन केले आहे.