राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डीकडे प्रयाण

मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर आज वायुसेनेच्या विशेष विमानाने शिर्डीकडे प्रयाण केले.

यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जादुटोणा विरोधात प्रभावी जनजागृती करा - विभागीय आयुक्त बिदरी

Fri Jul 7 , 2023
नागपूर :- भोंदू लोकांकडून केल्या जाणाऱ्या जादूटोण्याच्या व भूतपिशाच प्रयोगातून जनतेचे होणारे शोषण व फसवणूक टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच, जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक झाली. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com