नागपूर :- राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दटके यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. नागपुर – यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणी मान्य करत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम 2024- 25 मधील प्रस्तावित आर्थिक सुधारित मापदंड तयार केले आहेत त्यात पान पिंपरी चा समावेश करत असल्याचे जाहीर केले.
मागणी पूर्ण केल्याबद्दल दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेटून आभार व्यक्त केले.