नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपुर :- दिनांक १०.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केससेसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून २,५५५/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून २५,६४०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १.७३१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,११,६००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित्त असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Wed Sep 11 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना, पोलीस ठाणे नंदनवन हहीत, पडोळे नगर येथे राहणारा शिलवंत सोनटक्के याचे जवळ अग्नीशख असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पंचासमक्ष पडोळे नगर, माजी नगरसेवक मेश्राम यांचे वरा समोर राहणारा शिलवंत भगवान सोनटक्के वय ३७ वर्ष याचे घराची झडती घेतली असता घरामधील एका जुन्या बॅगमध्ये एक प्राणघातक अग्नीशस्त्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!