नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, लुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २१.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १७ केसेस तसेच, एन.डी.पी. एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण १८ केसेसमध्ये एकुण १८ ईसमांवर कारवाई करून १,०५,०९५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून २,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६,८१४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १.७२,६५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपुर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Wed Oct 23 , 2024
नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २१.१०.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे राहुल वल्द अनिल खोब्रागडे, वय २६ वर्ष रा. प्लॉट नं. ८६-ब, अबिडकर चौक, साधु मोहल्ला, पो. ठाणे. जरीपटका नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!