लोकनेते बाळासाहेब देसाई यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील पावनगड निवासस्थान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.           शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सर्वश्री आमदार अनिल बाबर, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, ज्ञानराज चौगुले यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संस्कारक्षम समाज घडविण्याच्या प्रतिज्ञेने धुलिवंदनाच्या दिवशी संपन्न झाली बीडीएसपी संघाची धम्म कार्यशाळा

Sat Mar 11 , 2023
नागपुर :- डाॅ. भदन्त बोधी अशोक यांच्या अध्यक्षतेखाली व बुद्ध धम्म संस्कार प्रचार व प्रसार संघाच्या (बीडीएसपी) हजारो धम्म सेवकांच्या उपस्थितीत, बेझनबाग व कुशिनगर येथील धम्म बांधवांनी धम्म आपल्या घरी अभियान अंतर्गत आयोजित केलेली ही धम्म कार्यशाळा व बालसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. सर्वात प्रथम मंचावर उपस्थित डाॅ. चन्द्रशेखर मेश्राम, डाॅ. प्रशांत नानरवरे आयुक्त, सामाज कल्याण विभाग, प्रा. सरोज वाणी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights