नागपूर :- 19.12.23 को सांसद कृपाल तुमाने द्वारा लोक सभा में पूछा गया प्रश्न -पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून नागपूर जिल्ह्यात 98 किमीचे रस्ते पूर्ण खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न नागपूर – ग्रामीण भागात पंतप्रधान ग्राम सडक योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. अनेक मुख्य मार्गांना ग्रामीण भाग जोडण्यात येतो.