अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या हावडा नागपूर अप्पर रेल्वे लाईन पोळ क्र 1120/4 व 1121/5 च्या मधात अज्ञात रेल्वे गाडीच्या धडकेने एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव महेश मडावी वय 37 वर्षे रा लामटा,मध्यप्रदेश असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टी पक्षाचा दिला शंकर चहांदे हयानी राजीनामा

Sun Mar 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- समटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने माझ्या नावाचा विचार करणे अभिप्रेत होते परंतु माझ्या नावाचा विचार करण्यात येत नसल्याने शंकर चंहादे हयानी भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. शंकर चिंतामन चहांदे रा. कन्हान तालुका पारशिवनी, जिल्हा नागपुर सन १९९२ पासुन भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये कार्यरत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com