नागपूर :- आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने आज कळमना येथिल बेलेनगर नागपूर येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, जुबेर खान, अक्रम खान,जाजिया खान, भाऊराव बोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते