भारतीय संविधान उद्येशिकेचे उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्या उपस्थितीत सामुहिक वाचन

नागपूर :- संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्या उपस्थितीत वाचन केले.

संविधान उद्येशिकेच्या सामुहिक वाचन कार्यक्रमावेळी आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे वाचन

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे तहसीलदार स्नेहलता पाटील यांच्या उपस्थितीत वाचन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संविधान दिनाच्या अनुषंगाने खासदार सांस्कृतिक महोत्सवात परित्राण पाठ

Sun Nov 26 , 2023
– पूज्य भन्तेजींनी दिला बुद्धांच्या मानवतेचा संदेश  नागपूर :- केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये आज रविवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ‘परित्राण पाठ’चे आयोजन करण्यात आले. आहे. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सकाळी 6.30 वाजता पूज्य भन्तेजींकडून एकाचवेळी हजारो नागरिकांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com