‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

साहित्याचे विविध प्रकार, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपयुक्त माहिती दिली आहे. ज्येष्ठ निवेदिका स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिनेट निवडणूक पुढे ढकलण्या विषयी विविध संघटनांचे निवेदन

Wed Oct 26 , 2022
नागपूर :- नागपूर विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु जुन्या मतदारांना बी फार्म भरण्यासाठी फक्त 5 दिवस दिल्याने या अन्यायकारक परिपत्रका विरोधात आज सिनेट परिवर्तन पॅनल, बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन, भीम आर्मी, बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रहार जनशक्ती, शिक्षक भारती आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवडणुका पुढे ढकलणे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com