राजन शाह यांचे प्रेरणादायी व्याख्यान २५ ऑगस्टला

– इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनचे आयोजन

नागपूर :- इंडियन वाटर वर्क्स असोसिएशन नागपूर सेंटरद्वारे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध उद्योजक, बिल्डर, लेखक आणि हॅपीनेस कोच राजन शाह यांचे प्रेरणादायी व्याखान आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवारी (२५ ऑगस्ट) शंकर नगर येथे उत्तर अंबाझरी मार्गावरील इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या सभागृहामध्ये सायंकाळी ७ वाजता शाह यांचे व्याख्यान सुरू होईल. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. एन.एम. बांगरे, समन्वयक डॉ.एस.एस. हस्तक आणि सचिव डॉ. कल्पना भोळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरिक्षकांचा भंडारा /गोंदीया जिल्हा दौरा

Fri Aug 25 , 2023
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे निरिक्षक यांचा भंडारा गोंदीया जिल्हा दौरा आयोजत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चे नवनियुक्त निरिक्षक माजी आमदार दिनानाथ पडोळे व बंजरंगी परिहार हे दोन्ही निरीक्षकांचा भंडारा गोंदीया जिल्हाचा दौरा आयोजीत असून ते जिल्हयाच्या दौर्‍यावर भंडारा येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भेट घेण्याकरीता आगमन होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार येत्या निवडणूकी मध्ये पक्षा बळकटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com