नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरू आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र असणार आहेत.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदान केंद्राची माहिती..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com