संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक स्पर्धेची गाठ यशस्वी करण्यासाठी गुरूचा आशीर्वाद सदैव महत्वाचा असल्याचे मौलिक प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी येरखेडा येथील गोंडपुरा स्थित कै.स्व गणपतराव वस्ताद अखाडा येथे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी बबन काळे, बंडुजी सलाम, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी,प्रशांत काळे, माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील, निर्मल वानखेडे, नितीन इरपाते, बाजीराव इरपाते, नत्थुजी चिंचुलकर, अतुल सलाम, किशोर इरपाते,हिरालाल कावळे, सुशील धांडे, दीपक पांडे, शैलेश मडावी, रोहित शेंदरे, आदेश शाहू प्रामुख्याने उपस्थित होते.
गुरुंचा आशीर्वाद सदैव महत्वाचा – माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com