नागपूर :- भारतीय समाजक्रांतिचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त दीपाली मोतीयाळे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, शंकर बळी, सहायक आयुक्त हरिश भांबरे, सहायक संचालक संघमित्रा ढोके, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com