नागपुर – बहुजन समाज पार्टी वाडी नगर परिषद परिसरातील सोनबा नगर येथील बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव उत्तम शेवडे, आदिवासी भाईचारा चे कैलास मसराम यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. 

याप्रसंगी नागपूर जिल्हा माजी अध्यक्ष राजकुमार बोरकर, सदानंद जामगडे, सुरेंद्र डोंगरे, वीरेंद्र कापसे, सुनील मसराम, वाडी सर्कलचे गौतम मेश्राम, कैलास मसराम, प्रदीप मस्के, आदिवासी बिरसा मुंडा स्मारक समितीच्या शारदाबाई मरस्कोल्हे, गीता धुर्वे, दुर्गा भलावी, माधुरी गोंडाणे, देवांगणा सयाम, जयश्री वरठी, शांताबाई कंगाले तसेच सुभाष सुखदेवे, सुरज वानखेडे, विकास डोंगरे, सचिन गोलाई, मयूर नेवारे, मुकेश धुर्वे, सचिन यादव, रवी राऊत, प्रणय पिल्लेवार, रोहित डागोर, किशोर इंगळे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.