नाना पटोलेंच्या संतापजनक वक्तव्यानंतर नागपूरात भाजयुमोचे आंदोलन!

नागपूर -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. नाना पटोले यांचे मा. पंतप्रंधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधातील संतापजनक वक्तव्याच्या विरोधात भाजयुमोचे  प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पार्ंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन..!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

शहरालगतच्या गावांचा पाणी पुरवठा तातडीने सुरु करा - सुनिल केदार

Mon Jan 17 , 2022
ग्रामपंचायतींना कमी दराने पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबईत बैठक घेणार नागपूर,दि.17  :  नागपूर शहरालगतच्या ज्या गावांना नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्याच्या थकीत पैशांमुळे पाणी पुरवठा थांबवणे योग्य नाही. जीवन प्राधीकरण थकीत रकमेपैकी काही रक्कम भरणार असून दोन दिवसात पाणी पुरवठा पूर्वरत करा, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. शहरालगतच्या ग्रामपंचायतींना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com