बाजारगाव येथील सोलर स्फोट दुर्घटनेतील मृतांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांची श्रद्धांजली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरातील सोलर एक्स्पोसिव्ह कंपनीतील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असून यात मृत्युमुखी पडलेल्यांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

ऍड सुलेखा कुंभारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले की, बाजारगाव येथील स्फोटाची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या स्फोटाची सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाही करून मृतकाच्या कुटुंबियांना तसेच जख्मिना न्याय देण्यात यावा तसेच . या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करीत मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर जवळील बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

Mon Dec 18 , 2023
नागपूर :- नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून घटनेची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com