शासकीय बालगृह, निरीक्षणगृहातून बालकाचे पलायन

यवतमाळ :- मुलांचे शासकीय बालगृह, निरीक्षणगृह येथे नदीम शाह सलीम शाह या बालकास बाल कल्याण समितीच्या आदेशाने दि.20 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होता. या बालकाचे दि.23 एप्रिल रोजी बालगृह, निरीक्षणगृह येथून पलायन केले आहे.

याबाबत पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बालकाचा यवतमाळ शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच बस स्टॉप, ट्रॅव्हल पाँईट, आठवडी बाजार मंदीर परिसर इत्यादी ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. परंतु बालक अजूनपर्यंत आढळून आले नाही. बालकाने पलायन केले त्यावेळी बालकाच्या अंगावर काळी टीशर्ट, निळी पँट परिधान केलेली आहे. सदर बालक बालक आढळून आल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेस चा कर्नाटकी कट हाणून पाडा - कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Sun Apr 28 , 2024
कोल्हापूर :- कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com