राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ राऊत यांची निवड 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज नागपूर येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजूभाऊ राऊत यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष विशाल गाडबैल, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष धनराज कुबडे यांच्या मुख्य उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पद्माकर बावणे सामाजिक कार्यकर्ता ,कलाम शेख ,सामाजिक कार्यकर्ता अशोक सांभारे आदी उपस्थित होते …..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डीकडे प्रयाण

Fri Jul 7 , 2023
मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर आज वायुसेनेच्या विशेष विमानाने शिर्डीकडे प्रयाण केले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com