शितला माता मंदिर कांद्री कन्हान द्वारे राघव चौकसेचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – एडिफाई शाळेचा विद्यार्थी कु.राघव संजय चौकसे ह्याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड च्या परिक्षा मध्ये ९२.४० % टक्के गुण घेत प्राविण्य प्राप्त केल्याने शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट द्वारे  राघव चौकसे ह्याचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट चे सदस्य व चौकसे ट्रांसपोर्ट चे संचालक संजय चौकसे हयाचा मुलगा कु राघव संजय चौकसे याने एडिफाई शाळेत दहावी सी बीएससी बोर्ड च्या परिक्षेत ९२.४० % टक्के गुण प्राप्त करून प्राविण्य मिळविल्याने शितला माता मंदिर ट्रस्ट कांद्री-कन्हान द्वारे राघव चौकसे ला मान्यवरांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंटु सिंग, गीतु सिंग, वामन देशमुख, पप्पी भाई, प्रकाश ढोके, वसंता राऊत, प्रकाश हटवाया, पारस मरघटे, अशोक खैरकर, महेश मंगतानी, प्रितेश मेश्राम, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हान सह नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कांद्री व निलज शेत शेतात विज पडुन दोघाचा मुत्यु तर तीन जख्मी.

Thu Aug 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – कांद्री-बोर्डा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावन चालु असताना एकाएक विज पडुन राधेलाल डहारेचा मुत्यु झाला तर दोन शेत मजुर किर कोळ जख्मी झाले तर दुस-या घटनेत निलज शिवारा तील शेतात विज पडल्याने महिला शेत मजुर नंदाबाई खंडातेचा मुत्यु झाला असुन दुसरी महिला रेखा चौधरी गंभीर जख्मी झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com