डॉ. नरेंद्र बहिरवार यांची संरक्षक पदी नियुक्ती

नागपूर :- “मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल रिट याचीका क्र. 215/2005 मधील संर्कीण आवेदना अंतर्गत नागरिकांच्या सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचा आदेश पारित केलेला आहे, याकरीता प्रगत वैद्यकीय निर्देशांची अंमलबजावणी करण्यास मा. अपेक्स कोर्ट यांनी दिलेल्या आदेशानुसार RIGHT TO DIE WITH DIGNITY of citizens या तंत्राची प्रभावी अमलबजावनी होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात custodian अधिकारी म्हणून डॉ. नरेंद्र बहिरवार, अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची नेमनुक करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यालयीन पत्ता आरोग्य विभाग, नविन प्रशासकीय इमारत महानगरपालिका मार्ग सिव्हील लाईन्स, नागपूर – 01 असुन कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0712-2567401 आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वरशिल्पतर्फे संगीतमय कार्यक्रम २७ आणि २९ सप्टेंबरला

Wed Sep 25 , 2024
– ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’चे निःशुल्क आयोजन नागपूर :- स्वरशिल्प संगीत अकॅडमीतर्फे येत्या २७ आणि २९ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि ‘एक एहसास, दो जुबां’ या आगळ्यावेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये दोन्ही कार्यक्रमाची निःशुल्क प्रस्तुती करण्यात येणार आहे. स्वरशिल्प संगीत अकॅडमीच्या संचालिका भाग्यश्री बारस्कर यांच्या संकल्पनेतून २७ सप्टेंबरला ‘सुहाना सफर’ आणि २९ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com