बेसा येथील जयंती नगरी 5 च्या सोसायटीत दिवाळी पहाट साजरी.

नागपूर :- दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट जयंती नगरी 5 सोयायटीतील नागरिकांनी व सेकुरटी गार्डस् सह दिवाळी साजरी केली. एकमेकांना आलिंगन देऊन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जल्लोषात यांनी मोठ्या आनंदाने सकाळी सकाळी दिवाळी पहाट 24 तारखेला सकाळी नरक चतुर्दशी चंद्रोदय पहाटे सोमवती अमावस्येच्या दिवशी “दिवाळी पहाट “संगीतमय कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.जयंती नगरी पाच सोसायटीच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला. संगीतमय कार्यक्रम झाला व प्रत्येकांनी गाणी गायले. याप्रसंगी शिवांश झाडे, नितीन उपलांचीवार, अमित कुंभारे, संजय बोबडे, मंगेश झाडे, कैलाश रणदिवे, संदिप सक्सेना, महादेव नाईकवार, अभिषेक घरत, भूषण ताटेल यांची उपस्थिती होती.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद : एकनाथ शिंदे

Tue Oct 25 , 2022
मुख्यमंत्री दिवाळीसाठी गडचिरोली जिल्हयात नागपूर :- दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज भामरागड येथे जात असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नक्षलवादासोबत सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com