मनपात 3 एप्रिल रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक 3 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून दुपारी 12.00 वाजेपर्यंत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह (स्थायी समिती सभागृह) सिव्हील लाईन्स, नागपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाच दिवसांनी मिळाली पत्नी अन् मुलगा

Wed Mar 29 , 2023
-लोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध -22 मार्चच्या मध्यरात्रीची घटना नागपूर :-मागील पाच दिवसांपासून तो पत्नी आणि मुलाच्या शोधात होता. दोन वर्षांचा मुलगा डोळ्याने दिसत नसल्याने तो कासाविस झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन मिळविले. बुटीबोरी परिसरात मजुरांकडे शोध घेतला. अखेर एका तंबूत ती मुलासह आढळून आली. पत्नी आणि मुलाला पाहून त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 शिवनी येथील रहिवासी संदीप (28) हा मूर्तीला आकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com