नागपूर :-विदर्भ हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये योगेश कोरी यांनी पत्रकारांना सांगितले की नागपूर के सभी हॉटेल रेस्टॉरंट के कर्मचारीयो का पीएफ पीएसआयसी लागू किया जायेगी मांगे पुरी नही होती तो संघटन द्वारा शिग्रही तीव्र आंदोलन का आंदोलन करेंगे ऐसा पत्रकार को कहा है ।