मुंबई :- गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकारचा आर्थिक साक्षरतेचा करार देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात झालेला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई  सावनेर :- दिनांक ११/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण येथील पथक सावनेर उपविभागात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत मौजा खुमारी शिवार येथे गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशीर बातमी मिळाला की, मौजा खुमारी शिवारातील नटरंग फॉर्म हाउसचे एका खोलीमध्ये काही इसमे ५२ ताम्रपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार […]

नागपूर :- फिर्यादी यांची अल्पवयीन पिडित मुलगी वय १७ वर्षे रा. कळमेश्वर हिने Instagram ID Shivam Sagar याचेशी मैत्री केली व अचानक घरून निघुन गेल्यावर फिर्यादीने पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे येवून रिपोर्ट दिली की त्यांची मुलगी ही घरी कुणालाही न सांगता निघुन गेली. त्यांनी Instagram ID Shivam Sagar या नावाच्या मुला सोबत निघुन गेल्याचा संशय दर्शविला होता. त्यावरून पोलीस स्टेशन […]

– पोलीस स्टेशन कोंढाळी नागपुर ग्रामीण ची कारवाई  कोंढाळी :- दिनांक १२/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कोंढाळी येथील स्टाफ अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कोंढाळी येथील रिंगणाबोडी शिवारात काही इसम ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोलीस स्टेशन कोंढाळी येथील स्टाफ यांना प्राप्त झाली या वरून सदर पथकाने रिंगणाबोडी शिवार येथे सापळा […]

राज्यातील ६० हजारांहून अधिक बालकांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ६० हजारांहून जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी यापूर्वी विभागाच्या असलेल्या वेगवेगळया मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी सर्वसमावेशक शासननिर्णय काढला असून या योजनेला ‘क्रांतिज्योती […]

– ‘शरीफ’ के मुरीद हैं BRC,URC कमिटी सह जिला शिक्षणाधिकारी व समकक्ष   नागपुर :- RTE की संकल्पना और उसे कानून बनाकर अमल में लाने का मुख्य और एकमात्र उद्देश्य यही था कि सभी को शिक्षा ग्रहण करने का अवसर मिले,फिर लाभार्थी सक्षम हो या फिर असक्षम,सभी को शिक्षण का समान अधिकार मिले।इसलिए सरकारी मदद/सहयोग/अनुदान लेने वाले किसी भी स्कूल के […]

पोलीस स्टेशन कन्हान :- अंतर्गत मौजा महाजन टेकाडी ०४ किमी पश्चिम येथे फिर्यादी ने त्याचा मालकीची मोटर सायकल के एम एच ३१ एफ के १८६१ काळ्या रंगाची पल्सर हे घराचा समोर हॅण्डल लॉक करुन ठेवली असता, दिनांक ०९/०६/२०२३ मे २२/३० वा ते दिनांक १०/६/२३ मे ०७/०० वा दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादी ची बजाज पल्सर एन एस १६० मोटर सायकल […]

पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत आयुडिपी काटोल १ किमी पूर्व यातील फिर्यादीचे बंद गोडावून मधुन तुरीचे ९ कट्टे प्रत्येकी ६० किलो किंमती ६,०००/-रू कट्टा असा एकून ५४,०००/- रु या माल दिनांक २९.०५.२३ ते १०.०६.२३ चे ०१.०० ते ०७.०० वा दरम्यान यातील नमुद आरोपीतांनी चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी नामे- तुषार दत्तराव राजुरकर वय ३५ य आयुडिपी काटोल जि नागपुर […]

पोलीस स्टेशन कळमेश्वर :- अंतर्गत यातील फिर्यादीचे वडील नामे- गणेश घोडस्वार हे कंपनीतून काम सोडुन मागील दोन वर्षापासुन घरी बसले होते. व ते नेहमी कोणत्याही कारणाने पत्नीवर संशय घ्यायचे व झगडा भांडण मारपीट करायचे. नेहमी मारपीट करीत असल्याने फिर्यादीची आई पागलासारखी करू लागली होती. तेव्हापासून फिर्यादीचे वडील हे फिर्यादीने आईची आंघोळ व जेवण घालत होते. दिनांक ०९/०६/२०२३ २०/०० वा दरम्यान, […]

नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे कोतवाली प्लॉट न. ५०४, भुतिया दरवाजा, दसरा रोड, तुळशीबाग येथे राहणार्या फिर्यादी हिना शेख सादीक शेख ३० वर्षं यांना घरघुती भांडणाचे कारणावरून आरोपी तिचा दिर नामे सरफराज उर्फ तपी शेख वल्द बबु शेख वय ३४ वर्ष रा. बड़ी मस्जिद जवळ, हसनबाग याने फिर्यादीचे राहते घरी येवुन तिचे सोबत भांडण करून, […]

नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२३ वे ०४.०० वा च्या सुमारास पो. ठाणे सक्करदरा हद्दीत आझाद कॉलोनी, दलवाले अम्मा दर्गाजवळ, सक्करदरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद रिजवान उर्फ रिज्जू सैय्यद वल्द युसूफ सैय्यद वय २३ वर्ष हे मेला ग्राउंड मोठा ताजबाग दर्गाह समोर हजेरीसाठी बसले असता आरोपी सोनू खान उर्फ शाकीब खान बल्द महबुब खान वय २८ वर्ष रा यासिन प्लॉट, मोठा […]

नागपूर :-दिनांक ०९.०६.२०२३ चे १८.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे नंदनवन हदीत पेट्रोलींग दरम्यान गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन मिळवलेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन गल्ली नं. १, भाग्यश्री नगर तेवीसकरचे घरी किरायाने राहणारा कुणाल नामदेवराव कुंभारे वय २६ वर्ष याची अंगझडती घेतली असता त्याचे फुल पॅन्टचे मागील बाजुस कमरेत खोचलेले एक विदेशी बनावटीचे […]

जलगांव:- महाराष्ट्र के जलगांव के अमलनेरा में बीती रात दो समुदाय आपस में भिड़ गए. मारपीट और पत्थरबाजी की घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची. पुलिस ने लोगों से शांति की अपील की, पर उपद्रवी और उग्र हो गए. उन्होंने पुलिस की टीम पर पत्थरबाजी कर दी.इसके बाद पुलिस को लाठीचार्ज करनी पड़ी. इलाके में धारा 144 […]

नई दिल्ली :-एनसीपी प्रमुख शरद पवार ने आज (10 जून, शनिवार) एक ब्रह्मास्त्र छोड़ दिया. एनसीपी की 25 वीं सालगिरह के मौके पर शरद पवार ने दो बड़े ऐलान कर अजित पवार को हैरान कर दिया. शरद पवार ने अपनी सांसद बेटी सुप्रिया सुले और प्रफुल्ल पटेल को एनसीपी का वर्किंग प्रेसिडेंट बनाने का ऐलान कर दिया. अजित पवार कार्यक्रम […]

पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावरील मौजा बुधवारीपेठ उमरेड सरकारी दवाखान्यासमोर दिनांक ०१/०६/२०२३ चे ११.०० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ से १२.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- पंकज चंद्रभान भुरसे, वय २३ वर्ष, रा. बुधवारीपेठ उमरेड यांचे मामे भाऊ नामे तुषार नवघरे यांचा ग्रामिण रूग्णालय उमरेडचे समोर पानठेला असुन तो दुकान सांभाळतो. दि. ०१/०६/२०२३ रोजी ११.०० वा. फिर्यादी हा (पानठेला) दुकानात […]

पो.स्टे. रामटेक :- दिनांक ०७/०६/२०२३ चे १२.३० वा. ते दिनांक ०८/०६/२०२३ चे १४.०० वा. चे सुमारास पो.स्टे. रामटेक हद्दीत फिर्यादी व त्यांची पत्नी हे मालक यांचे घरी कामावर गेले असता फिर्यादीचा मुलगा वय १३ वर्ष एकटाच घरी हजर होता. फिर्यादी व त्याची पत्नी हे ०४.०० वा. कामारून घरी परत आले असता मुलगा हा घरी दिसुन आला नाही. आजुबाजुला व नातेवाईक […]

– पोलीस स्टेशन खापरखेडा यांची कारवाई खापरखेडा :-दिनांक ०८/०६/२०२३ पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की, खापरखेडा टाऊन परिसरामधील व्हिडीओ गेम पार्लर मध्ये इलेक्ट्रॉनीक मशिनवर लोकांकडुन पैसे घेवुन मनोरंजनाचे नावाखाली मशीन वरील अंकावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळविला जात आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान याची रेड करणेबाबात परवानगी […]

मुंबई :- देशातील कापड उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. साखरे पाठोपाठ कापड उद्योग सर्वाधिक रोजगार निर्मितीचे क्षेत्र असून कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. यातून २५ हजार कोटींची गुंतवणूक होवू शकते त्यामुळे कापसाची प्रक्रिया क्षमता ३० वरून ८० टक्क्यांपर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज नवीन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅन ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ रामटेके वय 30 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व त्याची बहिण घरी असता सदर मृतक […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली. महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अहीर यांनी ही माहिती दिली. त्यांनी मागील सहा महिन्यांत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची माहिती दिली. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com