नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेचा गुरूवारी १९ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये शुभारंभ झाला. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कन्वेनर अशफाक शेख, समन्वयक दीपक गि-हे, अक्षय इंगळे, झाकीर खान, सुरेंद्र उगले, संजय इंगळे […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी यांच्या विशेष उपस्थितीत शुभारंभ झाला. गुरूवारी १९ जानेवारी २०२३ रोजी इतवारी नेहरू पुतळा येथे स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी स्पर्धेचे समन्वयक संजय महाजन कन्वेनर सचिन माथने, अविनाश शहारे, आनंद डबारे, लक्ष्मीकांत मेश्राम […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 1:- युवा क्रीडा मंडळाचे वतीने प्रभाग क्र 16 येथील छत्रपती नगर नवीन कामठी येथे आयोजित आमदार चषक ओपन गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले . छत्रपती नगर नवीन कामठी येथे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित आमदार चषक ओपन गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21 :- भारत देशाच्या 75  व्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आजादी का अमृत महोत्सव ह्या बनरखाली राज्यस्तरीय 43 वी महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप -2022 स्पर्धा मास्टर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन यवतमाळ आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तमाम स्त्री आणि पुरुष यांनी सहभाग […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान : – क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे हयाने प्रथम क्रमाक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा वर्धा जिल्हयातील देवळी येथे मंगळवार […]

सौरभ पाटील, संवाददाता  वाडी – जिला ग्रामीण स्कूल चैम्पियनशिप में उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए 14 वर्ष के भीतर की छात्राओं की 600 मी. दौड़ स्पर्धा में वाड़ी की धाविका प्रेरणा काले ने प्रथम क्रमांक प्राप्त किया. यह दौड़ उसने 2 मिनट 01 सेकंड में पूर्ण की. वह दत्तवाड़ी स्थित प्रबोधनकार ठाकरे शाला की कक्षा 8वीं तथा बी. सी. स्पोर्टस क्लब […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – एडिफाई शाळेचा विद्यार्थी कु.राघव संजय चौकसे ह्याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड च्या परिक्षा मध्ये ९२.४० % टक्के गुण घेत प्राविण्य प्राप्त केल्याने शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट द्वारे  राघव चौकसे ह्याचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट चे सदस्य व चौकसे ट्रांसपोर्ट चे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी शिवा अखाडा खेडी ११,नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी८,परमात्मा अ.निमखेडा५ पदक.   कन्हान : – आष्टेडू मर्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टेडू शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे ३५ पदक मिळवित जिल्हयात पारशिवनी तालुक्याने अव्वल स्थान पटका विले आहे. रामटेक येथे (दि.३१) जुलै ला आष्टेडू मर्दानी अखाडा […]

मास्टर शेरू स्ट्राँगमॅन चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्ण पदकांची कमाई नागपूर : नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडू आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर अल्फीया शेख हिने नुकतेच दिल्ली येथे झालेल्या मास्टर शेरू स्ट्राँगमॅन चॅम्पियनशिपमध्ये अद्वितीय कामगिरीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत अल्फीयाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे चार सुवर्ण पदकांसह एका रौप्य पदकाची कमाई केली. अल्फीयाच्या या यशाबद्दल नागपूर शहराचे माजी महापौर तथा खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक  संदीप जोशी यांनी […]

‘खेलो इंडिया युथ गेम्स’ पंचकुला – खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. […]

सावनेर – स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक जैवविविधता दिन – २०२२ आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष या निमित्याने महाराष्ट्र राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भूतलावरील जैवविविधता, महत्व आणि त्याच्या संरक्षण विषयी जागृती निर्माण व्हावी या विशेष हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख आणि उपक्रम समन्वयक प्रा. डॉ. विलास डोईफोडे […]

गुजरात – गुजरात टाइटंस ने अपने पहले ही सीजन में IPL का खिताब जीतकर इतिहास रच दिया है। गुजरात ने रविवार को खेले गए फाइनल मुकाबले में राजस्थान रॉयल्स को 7 विकेट से हरा दिया। राजस्थान की टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए 20 ओवर में 9 विकेट खोकर 130 रन ही बना सकी। जवाब में गुजरात ने 18.1ओवर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – “खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के. सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेडाळुनी कला कौसल्य सादर करित उत्कृष्ट प्रदर्शन करित सांघिक ३ अजिक्यपदक व व्यक्तीक स्पर्धेत उत्कुष्ट खेडाळु म्हणुन चार अजिक्यपद प्राप्त केले. असे एकु ण सात अजिक्यपद प्राप्त करून शाळेचे व कन्हान शहराचे नाव लौकीक केल्याने खेडाळु […]

काटोल –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसंकल्पनेतून गेल्या 4 वर्षांपासून सलग सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 2022 मध्ये ज्युनियर आणि सब ज्युनियर महिला कबड्डी स्पर्धेत साई स्पोर्टिंग क्लब काटोलच्या महिला कबड्डी संघांनी उपविजेता ठरली आहे   मुलींचे संघात सोनल राठोड, तनुश्री ठाकरे, नम्रता गाढवे, वैष्णवी सुरजूसे, दीपाली उईके, तनु युवनाते, खुशी सावरकर माधुरी मोरे, पायल राऊत, प्रांजली भस्मे, आचल खंते,  […]

स्वर्ण पदक १५, रजत पदक ११, कांस्य पदक १६ असे ४२ पदक प्राप्त केले. कन्हान : – “खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के. सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेडाळुनी कला कौसल्य सादर करित उत्कृष्ट प्रदर्शन करून स्वर्ण पदक १५, रजत पदक ११ व कांस्य पदक १६ असे एकुण ४२ पदक प्राप्त करून विजय मिळवुन […]

अखिल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष नितल नारंग व संदीप जोशी यांची उपस्थिती खासदार क्रीडा महोत्सव २०२२ नागपूर –  केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांंतर्गत सॉफ्टबॉल स्पर्धेचे शनिवारी (१४ मे) उद्घाटन झाले. अखिल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष नितल नारंग व खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक  संदीप जोशी यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी नागपूर सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष  […]

खासदार क्रीडा महोत्सव २०२२ नागपूर. केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (१५ मे) बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे उद्धाटन झाले. महाल येथील हिंदू मुलींची शाळा येथे मध्य नागपूरचे आमदार  विकास कुंभारे यांनी यांनी फीत कापून स्पर्धेचे उद्धाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री प्रसारक […]

खासदार क्रीडा महोत्सव २०२२ नागपूर. केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (१५ मे) झालेल्या सायकलिंग स्पर्धेत दिगंत बापट आणि संजना जोशी यांनी १८ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. १५ किमी अंतराच्या शर्यतीत दिगंतने २९ मिनिट ५० सेकंद अशी वेळ नोंदवित बाजी मारली. तर संजनाने २४ मिनिट १० सेकंदात १२ […]

  वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक मुंबई, दि. ३ :-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापुर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी कामगिरी केली आहे. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!