खासदार क्रीडा महोत्सव, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंगचा शुभारंभ

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी यांच्या विशेष उपस्थितीत शुभारंभ झाला. गुरूवारी १९ जानेवारी २०२३ रोजी इतवारी नेहरू पुतळा येथे स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी स्पर्धेचे समन्वयक संजय महाजन कन्वेनर सचिन माथने, अविनाश शहारे, आनंद डबारे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्यापाऱ्यांनी कापडी पिशवीलाच प्राधान्य द्यावे - आयुक्त विपीन पालीवाल

Fri Jan 20 , 2023
आता वापरा ” विकल्प थैला “ प्लास्टीक पिशवीला मनपाने दिला पर्याय प्लास्टिक कॅरी बॅग आढळल्यास ५००० रुपये दंड   चंद्रपूर :- राज्यात प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशवी प्लास्टिक कॅरी बॅगला सक्षम पर्याय ठरणार आहेत. आपल्या शहरातील व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीचाच वापर करण्याचा निर्धार केला तर ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights