खासदार क्रीडा महोत्सव, अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या हस्ते कराटे स्पर्धेचा शुभारंभ

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेचा गुरूवारी १९ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तथा प्रो-पंजा लीगच्या संचालक प्रीती झांगियानी मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये शुभारंभ झाला. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कन्वेनर अशफाक शेख, समन्वयक दीपक गि-हे, अक्षय इंगळे, झाकीर खान, सुरेंद्र उगले, संजय इंगळे आदी उपस्थित होते.निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

वयोगट – १८ वर्ष : वजनगट – ३५ किलोखालील

गौरव शेंडे, निदाद कोहड, पार्थ कुंभरे, रूद्र नाखले

वजनगट – ३७.१ किलो ते ३९ किलो

युगांत रंगनिवार, पुनीत मनोहरजी भोयर, भाविक राजू बंडेकर, नुतेश शेषराव देशमुख

३९.१ किलो ते ४१ किलो

सम्यक सहारे, अंशुल रोशन गायकवाड, चाणक्य पिंपळे, दर्शन भाकरे

४१.१ किलो ते ४३ किलो

सम्यक अनिल ढोके, अथर्व सुनील मानकर, उसम खान, पंकज पटेल

४३.१ किलो ते ४५ किलो

पूरब परिहार, कुणाल रविकांत भगत, लेनीश धनंजय भौतमांगे, अनुष साठे

४५.१ किलो ते ४७ किलो

शैलेश चव्हाण, प्रज्वल मांडवगडे, मनन रोशन अंबादे, रिषभ खोब्रागडे

४७.१ किलो ते ४९ किलो

प्रसन्न अभिजीत ढगे, लिखित ठोसरे, देवांश कढव, कृष्णांनंद नंदलाल निषाद

४९.१ किलो ते ५१ किलो

मीत राजेश मिश्रा, सोहम पोकळे, वंश राजू लाकडे, रूबेन बिजनपल्लीवार

५१.१ किलो ते ५३ किलो

आर्यन राजेश गायधने,सायीरुद्दीन शेख, हर्ष गौतम, सौरभ पाटील

५३.१ किलो ते ५५ किलो

आयुष्य दत्तूपंत पाठराबे, ओजस कैलास बहादूरकर, दीपांशू देवेंद्र दाटे, ऋतुविक किशोर बारबते

५५.१ किलो ते ५७ किलो

सुयश युवराज पाणबुडे, सुयोग्य योगेश चवरे, निशांत नरेश चितमूलवार, सृजन सुदर्श शेंडे

५७.१ किलो ते ५९ किलो

आर्यन रवींद्र राऊत, विधान प्रवीण कोटांगले, विक्रांत योगेंद्र गोखले, श्रेयश बोदडे

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 113 प्रकरणांची नोंद,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Fri Jan 20 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (19) रोजी शोध पथकाने 113 प्रकरणांची नोंद करून 54900 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com