– विद्यार्थ्यांबरोबर शालेय कार्यक्रमही जात आहेत कॉन्व्हेंट कडे….. कोदामेंढी :- मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून अनेक शाळा बंद झालेल्या आहेत तर काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी व पालकांच्या कल शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेला पाठ फिरवून कानव्हेंटकडे वाढल्याने जिल्हा परिषद शाळेच्या डोळ्यात पाणी यायचे .मात्र आज जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित असलेला कार्यक्रमही […]

नागपुर :- वास्तु और सेवा कर बार एसोसिएशन की बैठक हाल ही में संपन्न हुई । बैठक में 2024 – 25 की कार्यकारिणी की घोषणा की गई । जिसमें अध्यक्ष पद के लिए डॉ. दीपक पांडे, उपाध्यक्ष पद के लिए एड. विवेकानंद जैन, सचिव पद के लिए एड. मुकुंद धोनीसिंघानी, सहसचिव पद के लिए गिरीश मुंद्रा और कोषाध्यक्ष पद के […]

Ø राळेगाव येथे पाणी वापर संस्थांसाठी कार्यशाळा Ø चार तालुक्यातील 532 शेतकऱ्यांची उपस्थिती यवतमाळ :- बेंबळा नदी प्रकल्पामधील कालव्यासाठी स्थापन केलेल्या पाणी वापर संस्थांचे सक्षमिकरण झाल्यावरच खऱ्या अर्थाने सिंचन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांमध्ये समृध्दी येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. राळेगांव येथे बाभुळगात ते मारेगाव परिसरातील 118 पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि लाभार्थी शेतकऱ्यांसाठी बेंबळा पाटबंधारे विभाग […]

Ø प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान Ø लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधावा Ø अभियानात सहभागाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन यवतमाळ :- आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यातील 366 आदिवासी गावांचा कायापालट या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये 12 लाख 87 हजारावर आदिवासी बांधवांचे आर्थिक व सामाजिक सक्षमिकरण […]

नागपूर :- सर्व धर्मीय जेष्ठ नागरिकांना देश व राज्यातील तिर्थक्षेत्रांना मोफत भेट देता यावी याकरिता सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेंतर्गत नागपूर विभागातील 5 हजार 921 नागरीक पात्र ठरले आहेत. या योजनेचा विभागातील जास्तीत-जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग, नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ […]

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण येत्या शनिवारी, दि. २८ सप्टेंबरला होणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे […]

नागपुर :- WCL में राजभाषा पखवाड़ा-2024 के अंतर्गत आज मुख्यालय के कार्मिकों के लिए स्व-रचित काव्य प्रतियोगिता का आयोजन किया गया जिसमें अधिकारियों-कर्मचारियों ने स्व-रचित कविता से समां बांध दिया । कल्याण सभागृह में आयोजित प्रतियोगिता में निर्णायक के रूप में वरिष्ठ पत्रकार एवं साहित्यकार डॉ. प्रवीण डबली उपस्थित रहे । साथ ही प्रतियोगिता संयोजक/निर्णायक की भूमिका समीर बारला, मुख्य […]

Ø उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार Ø ‘महानिर्मिती’ व ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’यांचा संयुक्त प्रकल्प नागपूर :- निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या ५०५ मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्य शासनाच्या ‘महानिर्मिती आणि केंद्र शासनाच्या ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’(एसजेविएनलि.) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ‘महानिर्मिती’ आणि […]

– नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला मिळणार गती नागपूर :- नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने महत्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेड यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेद्वारे गुरूवारी (ता.२६) करारनामा करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व टाटा कन्सलटन्सी इंजिनिअर्स लिमिटेडचे सीनियर व्हॉईस प्रेसिडेंट बी.आर. पार्थसारथी यांनी करारनाम्यावर […]

Ø स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा आढावा नागपूर :- स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात नागरी सुविधा सौंदर्यीकरण अभियान तसेच विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अश सूचना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी दिल्या. नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच प्रशासकीय कामांचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आला. […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (25) रोजी शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 39,200/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- […]

– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पक्ष संघटनेत चैतन्य मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्‍यात पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत  बावनकुळे बोलत होते. प्रदेश […]

कोदामेंढी :- एसटी महामंडल के भंडारा आगार व नागपूर आगार के बसों में कव्हरेज एवं इंटरनेटकी समस्या होने से चिल्लर पैसे मुक्त यात्री इस महामंडल के संकल्पना की फजीहत हो रही हैं. इस बारे में सविस्तर जानकारी ऐसी है कि, दिनांक 24 सप्टेंबर मंगळवार को कोदामेंढी(सावंगी) के साहू स्टडी सेंटर के मार्गदर्शक शिक्षक पत्रकार किशोर साहू उनके निजी काम हेतु […]

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागात एमए प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एमए प्रथम वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे इतिहास विभागाची दीर्घ परंपरा राहिलेली आहे.सीनियर विद्यार्थ्यांकडून प्रवेशित नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत होत असते. नवीन विद्यार्थ्यांना विभागातील वातावरणाशी सहजरीत्या जुळले जावे. सीनियर विद्यार्थ्यांशी त्यांची व्यवस्थित ओळख व्हावी आणि त्यातून त्यांच्याशी योग्य समन्वय निर्माण व्हावा या […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि नागपूर नगरीचे माजी महापौर सखारामपंत मेश्राम यांना बुधवारी (ता:25) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी  अशोक कोल्हटकर,रोशन जांभुळकर,शैलेश जांभुळकर उपस्थित होते. मनपाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या हस्ते 10 नंबर पुल जवळ स्थित राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. तर माजी महापौर सखारामपंत मेश्राम यांच्या […]

नागपूर :- फिर्यादी नामे ओमेश शिवप्रताप शाहु, वय ४३ वर्षे, रा. चार खंबा चौक, प्लॉट नं. ४१/अ. आशी नगर, नागपूर यांचे पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत संघर्षनगर चौक, स्वामी नारायण मंदीर जवळ रॉयल क्लीप हटिल’ नावाचे हॉटेल असुन, तेथे आरोपी नामे अजीत सुरेश दुबे, वय २७ वर्षे, रा. काचीमेठ, प्लॉट नं. १५६, पॉपुलर सोसायटी, वाडी, नागपूर हा काम करतो. दिनांक १८.०९.२०२४ […]

नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत, प्लॉट नं. २५५, ऊंटखाना, रमाई बौध्द विहारा जवळ, ईमामवाडा, नागपूर येथे राहणारा सराईत गुन्हेगार नामे ऋषी भाऊराव हाडके, वय २२ वर्षे हा आपले परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारपिट करणे, दुखापत करने अशा प्रकारचे गुन्हे करतो. नमुद गुंड प्रवृत्तीचा इसम हा ईतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करतो. त्याची परिसरात दहशत निर्माण […]

नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोबाईलचा बुद्धी कौशल्याने, तांत्रिक पद्धतीने शोध घेवून एकुण ४० मोबाईल किंमती अंदाजे ७,६०,०००/- रू. चे हस्तगत केले. दिनांक २५.०९.२०२४ रोजी ११.०० वा. पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अर्जदारांचे एकुण हरविलेले मोबाईल पैकी एकुण ४० मोवाईल त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी समाधान व्यक्त करून पोलीसांचे मनः पुर्वक […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com