अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- आमगाव नगर परीषद क्षेत्रातील पदमपुर येथील ४२ वर्षीय मोहन शेंडे हे आपल्या सुमो गाडीने १०ऑगस्ट रोजी रात्री ८ चा सुमारास तेरावीच्या कार्यक्रमासाठी आपल्या दोन मित्रासह शिवनी येथे जात असताना किंडगीपर जवळील नाल्याच्या प्रवाहात सुमो कार वाहून गेली, त्याचे दोन मित्र बचावले मात्र मोहन शेंडे आपल्या सुमो गाडीसह वाहून गेला.   काल सुमो गाडी मिळाली मात्र मोहन […]

– धाम के बांध और सौंदर्यीकरण का निर्माण कार्य चल रहा, ठेकेदार की मनमानी से राजस्व विभाग के राजस्व को पच्चीस से तीन लाख का नुकसान हुआ | कोदामेंढी – कोदामेंढी (मौदा) में सुरनादी पुल के पास धाम के बांध और सौंदर्यीकरण का निर्माण कार्य चल रहा है. ठेकेदार की मनमानी चल रही,यह जानकर राजस्व, PWD और स्थानीय प्रशासन खामोश […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी ४० वर्षीय माजी सैनिक गेला वाहुन ; १० तासापासून शोध मोहीम सुरु.. गोंदिया :-  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना वाहून गेली टाटा सुमो गाडी. गाडीत बसलेल्या तीन लोकानांपैकी दोघे बचवीले एक गेला वाहून वाहून गेलेल्या मधये माजी सैनिक ४० वर्षीय मोहन शेंडे यांचा समावेश राहणार पदमपूर रात्रीच्या सुमारास घडली घटना आहे. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुन्या वैमनस्यातून आरोपीने जखमीच्या घरासमोर उभे राहून जख्मि तरुणाच्या डोक्यावर, मानेवर, डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या हाताच्या पंज्यावर चाकूने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून गंभीर जख्मिचे नाव किसना सुधाकर तूपट वय 40 वर्षे रा येरखेडा तर आरोपीचे […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे चुरडी येथे पूर बंदोबस्त पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली की सतत सुरु असलेल्या अतिवृष्टी मुळे आज अचानक कैलास शामदींन प्रजापती, चुरडी यांचे राहते घरात पुराचे पाणी शिरले. संपूर्ण कुटुंबियांसोबत आपल्या घराचे छप्पर वर चढले. पुराचे पाणी सतत वाढत असल्याने जीव वाचविण्याकरिता कुटुंबातील सदस्य यांनी आरडा ओरड केल्यामुळे […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  – पोलिस निरीक्षक रेवंचद सिंगनजुडे यांची मोठी कारवाई गोंदिया –  जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिमा शुल्क तपासनी नाका शिरपुर/बांध येथे देवरी पोलिसानीं आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपुर कडुन नागपुर कडे जात अलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळुन आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक केल्याची चर्चा चांगलीच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -न्यू येरखेड्यात तरुणाची गळफास लावून आत्महत्या कामठी ता प्र 10 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामकृष्ण लेआउट न्यू येरखेडा रहिवासी व कामठी नगर परिषद चे माजी स्वास्थ्य निरीक्षक सुरेंद्र वाजूरकर यांच्या मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारला रात्री आठ वाजता सुमारास घडली असून मृतक 34 वर्षीय तरुणाचे नाव कुणाल […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील नाल्यावरील विटा भटिवर काम करणारे मजुर पती पत्नी सुरेश उके, उमिला उके, अचानक पाणी वाढल्याने अडकुन पडल्याने त्यांना रस्सीच्या व लाकुडच्या सहाय्याने रामेश्वर चौधरी, प्रदिप मडावी पांंजरा यांनी सहाय्याने बाहेर काढण्यात आले असून ते जोडपे डाकराम सुकडी येथील रहिवासी आहेत.यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – तिरोडा तालुक्यातील सोनुली व सालेबडी या गावाला मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासन मात्र वेळेवर पोहचले नसल्याने गावकरी आक्रमक झाले होते. सोनुली गावातील पुनीत ठाकरे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 6 म्हशी 20 कोंबड्या , रासायनिक खतांच्या 20 बोरी शेतीचे साहित्य वाहून गेले आहे. तर गावातील अन्य […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  – पीडितेचा बयानावरुण स्केच केला तयार गोंदिया –  जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरण घडले असून एकूण 3 आरोपिने महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी लुखा उर्फ अमित सार्वे व मोहम्मद एजाज अंसारी याला अटक करत गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलिसांना गुन्हा व आरोपी वर्ग केले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांना तीसरा […]

अमरदीप बडगे, प्रतिनिधी मुलीचे गर्भधारणा झाल्याचे कळताच अवैधरीत्या केला गर्भपात पीडितेची मुलीवर उपचार सुरु एक आरोपीस अटक गोंदिया-भंडारा अत्याचाराची शाही वाळत नाही तोच गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत उघड किस आल्याने. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या तरूणाने भुलथापा देत सतत अत्याचार केल्याने तीअल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती […]

मुंबई – शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं शिंदे गटाकडून – तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   -19 जुगाऱ्याना अटक,8 लक्ष 36 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 9 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी पोलीस पथकांनी धाड घालण्याची यशस्वी कारवाई गतरात्री साडे अकरा दरम्यान केली असून या धाडीतून 19 जुगाऱ्याना अटक करीत […]

मुंबई – राजभवनात आज सकाळी ११ वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या पार्श्वभूमीवर मुंबई राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील आमदार दाखल झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांचीही बैठक होत आहे. यासह मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी नाट्यही सुरू झाले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाखल झाले […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी देवरी पोलिसांची कारवाई नक्षलवादीना फंड रुपात जात होती रक्कम? गोंदिया :- कोहमाराहून रायपुर कड़े जाणाऱ्या CG-08-R-9000 या कार मध्ये 1 कोटी 90 लाख 43 हजार रूपयांची रोख रक्कम आढळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपुर/बांध गावानजीक उघड़कीस आली असून या प्रकरणी 3 आरोपीनां देवरी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम […]

अमरदिप बडगे ,प्रतिनिधी भंडारा –  जिल्ह्याच्या लाखनी पोलिसाना पीड़ित महिलेवर दुर्लक्ष करने भोवले असून या प्रकरणात भंडारा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यानी 2 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची बदली केली गेली आहे.   यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक लखन उईके यांना तड़का फड़की निलंबित करण्यात आले असून एक महिला […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  भंडारा –  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगल परिसरातील धनेगाव ,सोनेगावात अचानक रात्री दरम्यान ढगफुटी झाल्याने ही गावाना जणुकाय नदिचे स्वरूप आले असून गाव जलमय झाली आहेत. विजेच्या कडकडाट सह झालेल्या जोरदार पावसामुळे काल रात्री 12 ते 3 दरम्यान ढगफुटी झाल्याने सतत तीन तास पाऊस पडल्याने जंगल परिसरातील धनेगाव व सोनेगाव ही गावे जलमय झाली असून विजेचा कडकडामुळे […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया जिल्ह्यातील तुमखेड़ा येथील घटना; चौघांविरुद्ध FIR गोंदिया :- जमिनीच्या वादातुन भावकीत झालेल्या भांड़नात कुऱ्हाड चालल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली असून या मारहानीत एक गंभीर जखमी झाला आशु तर दोन जखमी झाले आहे. याच मारहाणीचा वीडियो सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाले. असुन या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपीना अटक केली असुन त्यामध्ये एक पुरुष आणि तीन […]

    अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कटिपार गावाजवळ नवेगाव फाट्यासमोर एका अज्ञात ट्रक ने मोटारसायकला धडक दिल्याने एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज घडली आहे. मृतक वृध्द महिलेचे नाव मीराबाई घनश्याम हरीणखेडे वय 65 वर्ष असुन खुर्शीपारटोला येथील रहिवासी आहे.सदर घटना अशी आहे, कोमल हरीणखेडे ही आपल्या आजीसोबत आत्याच्या उमरी मध्यप्रदेशातील गावावरून स्कूटी […]

आईएस मिली इस हमले की जिम्मेदारी अफगानिस्तान – अफगानिस्तान की राजधानी काबुल में शनिवार को एक ही व्यस्त शॉपिंग स्ट्रीट में हुए बम ब्लास्ट में 8 लोगों की मौत हो गई जबकि 22 लोग घायल हो गए। यह विस्फोट उस इलाके में हुआ है जहां अल्पसंख्यक शिया मुस्लिम समुदाय के लोग नियमित रूप से मिलते हैं । आतंकवादी संगठन इस्लामिक […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com