शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार..

मुंबई – राजभवनात आज सकाळी ११ वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या पार्श्वभूमीवर मुंबई राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील आमदार दाखल झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांचीही बैठक होत आहे. यासह मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी नाट्यही सुरू झाले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!