– नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रेल्वे स्थानकाकडे निघालेला व्यक्तीला जमावाने बेदम मारले, सहा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याचं निधन झाले. नागपूर :- हिंसाचारात एका व्यक्तीचा बळी गेल्याचं समोर आलेय. सोमवारी नागपूरमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला, त्यावेळी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली होती. सहा दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते, […]
BREAKING NEWS
नागपुर – नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक सावनेर विधानसभा में डॉ. राजीव पोतदार की MLC टिकट कटने पर सियासी घमासान! किस के दबाव में यह निर्णय लिया गया समथोको में चर्चा! सावनेर-कलमेश्वर विधानसभा में इन दिनों राजनीति का पारा चढ़ा हुआ है। हाल ही में संपन्न हुए विधानसभा चुनावों में डॉ. आशीष देशमुख के नवनिर्वाचित विधायक बनने के बाद से ही क्षेत्र […]
– कोलारी (साठगाव) गावावर शोककळा : जनक बुडाला आणि अन्य चौघेही गेले नागभीड (चंद्रपूर) :- नागभीडच्या शिवटेकडीवर जातो, असे सांगून घोडाझरी तलावावर गेलेल्या पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मृतक चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. धुळवड आनंदात साजरी झाली असताना दुसऱ्याच दिवशी घडलेल्या […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक नागपुर में कुछ बिल्डर-प्रशासन की मिलीभगत से चल रहा अवैध उत्खनन नागपुर: शहर में तेजी से बढ़ते निर्माण कार्यों के बीच बेसमेंट उत्खनन के नाम पर बड़े पैमाने पर राजस्व हेराफेरी की जा रही है। सरकारी नियमों को ताक पर रखकर बिल्डर और राजस्व विभाग के अधिकारी मिलकर सरकारी खजाने को करोड़ों का चूना लगा […]
दिनेश खेमसिंग दमाहे, मुख्य संपादक क्या करेंगे ऐसे विकास का, जब इस मार्ग पर चलने के लिए अपना ही ना हो अपने पास ? नागपुर – नागपुर के गड्डीगोदाम से लेकर ऑटोमोटिव मेट्रो स्टेशन तक का कामठी रोड, जो शहर और अन्य राज्यों को जोड़ने वाला एक महत्वपूर्ण मार्ग है, अब “यमलोक मार्ग” बन चुका है। गड्डीगोदाम चौक से लेकर […]
– तीन आरोपींना अटक 81 हजारांचा मुद्दे माल जप्त – शेत मालकाचे शोधत पोलीस कोंढाळी :- काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येथून पाच कि मि अंतरावरील नांदोरा येथील पोल्ट्री फार्म उप्तादका चे शेतात पोल्ट्री फार्म लगत आजूबाजूला गांजाच्या शेतीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी १०फरवरी चे रात्री शोधसत्र दरम्यान पोल्ट्री फार्म उभारण्यात आलेल्या शेतात […]
नागपूर – मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध रेती वाहतुकीचा उध्दट प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी भंडाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अवैध वाहतुकीमुळे सरकारी महसूल बुडत असून रस्त्यांवरील ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचेही समोर येत आहे. नागरिकांचा प्रशासनावर आरोप लोकांचे म्हणणे आहे की, येथील अधिकाऱ्यांनी “चोर चोर […]
– माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांची प्रकृती […]
नागपूर :- राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार […]
– ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती नागपूर :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. https://www.facebook.com/share/p/1XzhaS3ab2/ समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. […]
देशभरातील शाळा, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडवण्याची धमकीची प्रकरण सातत्याने वाढत आहेत. या आठवड्यात दिल्लीतल अनेक शाळांना धमकी मिळाली होती. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही (RBI) स्फोटकांनी उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिचती समोर आली आहे. धमकीचा हा ईमेल गुरूवारी दुपारी आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ही माहिती उघड झाली. रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी असणारा हा […]
मुंबई :- ‘मुख्यमंत्री’ ही केवळ तांत्रिक व्यवस्था असून, मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी महायुती सरकारमध्ये आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेतले आणि पुढेही राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रित निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केल्यानंतर या […]
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत प्लॉट नं. १२२०, बुध्द नगर, ऐश्वर्या बंगला, नागपुर येथे राहणाण्या फिर्यादी नामे प्रतिभा चंद्रशेखर नितनवरे, वय ५६ वर्षे यांना आरोपी क. १) निशांत चंद्रमणी मानवटकर, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. ८७, कपोलनगर, नागपूर २) भंत शिवनी बोधानंद थेरो, वय ४७ वर्षे, रा. बुध्दभुमी महाविहार, कामठी रोड, खैरी, नागपुर यांनी संगणमत करून फिर्यादी सोबत […]
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणारे ५५ वर्षीय फिर्यादी, यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दिनांक ०५.१०.२०२३ रोजी राहते घरून कोणाला काहीही न सांगता निघुन गेली. ती घरी परत न आल्याने, तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही, तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवून नेले, अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३६३ भा.दं.वि. अन्वये […]
मुंबई :- गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे […]
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी भूकंपाचे धक्के बसले आहे. जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोंचा यांसह अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्क बसलेत. भूकंपाचे हे धक्के जास्त मोठे नव्हते, सौम्य असले तरी त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तसेच छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम येथेही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगण राज्यातील मुलुगू हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा पाहिला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगवला आहे. उद्या संबल फाईल, मग महाराष्ट्र फाईल असा चित्रपट काढतील..आणि प्रेक्षक हेच बघायला पाठवतील. हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा. महाराष्ट्रात संविधानाची हत्या झाली त्यावर चित्रपट काढा, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींना आव्हान दिलं आहे. ते […]
मुंबई :- रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला अधिक खर्च असतो. दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे. साबणाच्या किंमतीत […]
मुंबई :- महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापन करण्याबाबत अजूनही निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारचा शपथविधीची कार्यक्रम ठरला. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत नाही. यावरुन शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्यातील सरकार केवळ गृहमंत्रीपदावरुन थांबलेले नाही. त्याच्या मागे काही वेगळे कारणे आहेत? आता उद्यापर्यंत सर्व उलगडा झाला नाही तर आम्ही आमचे बंद असलेले […]