लायन्स क्लब व आय. एम. ए. चा संयुक्त उपक्रम सावनेर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसियेशन यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद डॉ. ज्योत्सना धोटे यांनी भूषविले तर ॲड. पल्लवी मुलमुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. संगीता जैन यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  शिर्डी व परिसराच्या अर्थकारणाला गती पहिल्या नाईट लॅंडीग सेवेला शंभर टक्के प्रतिसाद शिर्डी, दि 9 –  शिर्डी विमानतळावर शनिवारी, ८ एप्रिल रोजी रात्री ८.१० वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान २११ प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री ९ वाजता २३१ प्रवाश्यांना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   एकास अटक, 16 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. कामठी ता प्र 7:- विना परवाना अवैधरित्या मध्यप्रदेशातून आयसर ट्रकमध्ये जनावरे कोंबून कामठी येथील भाजी मंडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी जनावरे भरून जात असलेला ट्रक नवीन कामठी पोलीसानी राष्ट्रीय महामार्ग वरील लिहीगाव शिवारातील खांडेकर पेट्रोल पंपा समोर शुक्रवारला सकाळी साडेदहा वाजता सुमारास पकडून 24 जनावरांना जीवदान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 7 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन मार्गावरील खुले नाट्य गृहाच्या एका मोकळ्या जागेत मानवी कवट्यासह इतर मानवी सांगाडे चे काही रुकडे आढळल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती हवेसारखी पोहोचताच बघ्यांची एकच गर्दी जमली असताना नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ […]

फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. नागपूर – पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना आपल्या मार्गदर्शनात नागपूर उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बोरी येथील अप. क्र. 111/2009 कलम 406, 411 भादंवि. अन्वये पोलीस स्टेशन बोरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- कामठी -मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखाली कामठी येथे आज 5 एप्रिल ला सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टी व शिवसेनाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला कामठी शहर व तालुक्यातील हजारोच्या संख्येत सहभाग दर्शविलेल्या नागरिकांनी स्वातंत्र्य वीर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावरकर गौरव यात्रा ही कामठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जैस्वाल इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ ट्रॅव्हल्स ने प्रवास करून अवैधरित्या भांग नावाचा प्रतिबंधित पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमास अटक करण्यात जुनी कामठी पोलीस व कळमना पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून 40 किलो भांग जप्त करण्याची कारवाही सकाळी 7.45 वाजता केली असून अटक आरोपीचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  –ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण     कामठी ता प्र 4 :- सकल जैन समाज कामठीच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या पर्वावर कामठी शहरात काढण्यात आलेल्या भगवान महावीर जयंती शोभायात्रेने कामठीशहर दुमदुमले.दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले . जैन मंदिर लाला ओळीं येथून सजविलेल्या रथावरील भगवान महावीराच्या प्रतिमेचे शेषमल लोढा ओसवाल, युगचंद छल्लानि ,तेजराज चोरडिया यांचे हस्ते […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -आत्महत्येचे केले फेसबुक लाईव्ह कामठी ता प्र 4 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी विवाहित तरुणाने घरमंडळीपैकी कुणीही घरी नसल्याचे संधी साधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड दरम्यान घडली असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कृतांक डोंगरे वय 21 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे तर या आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 3 ;- मागील काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अपमानजनक शव्दाचा वापर कांग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर व राहुल गांधी करीत आहेत.त्यांचा अपमान सहन होत नसल्याने लोकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी त्यांच्या देशभक्तीची माहिती देण्यासाठी भाजप कामठी च्या वतीने 5 एप्रिल ला स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2:-एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कामठी अंतर्गत मागिल काही महिन्यात तीन अंगणवाडी सेविकांचा मृत्यू होण्याच्या घटनेला वीराम मिळत नाही तोच कोळसा टॉल येथील अंगणवाडी केंद्र क्र 19 च्या अंगणवाडी सेविकेचा अल्प आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना नुकतीच घडली असून मृतक अंगणवाडी सेविकेचे नाव भावना वांद्रे वय 46 वर्षे रा कोळसा टॉल कामठी तर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कर्मचाऱ्यांच्या संपानंतर पुन्हा कामे खोळंबण्याची शक्यता कामठी ता प्र 2 :- महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘कामबंद’आंदोलनाला कामठी चे तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी आपला पाठींबा जाहीर केला असून सोमवार 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे. नायब तहसीलदार हे राजपत्रित अधिकारी वर्ग 2 दर्जाचे पद असूनही वेतन मात्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 2 :- छोट्या छोट्या कात्रनांना संग्रहित करण्यात गुंग असनारा मिलनसार स्वभावाचा धनी दिलिप वानखेडे पोटाची खडगी भरण्याकरीता पुण्यात नौकरी करीता जातो, कौटुबिक परीस्थीती आर्थीक दृष्ट्या कमकुवत असतांना सुद्धा संग्राहक वृत्ती चा छंद त्याला स्वास्थ्य बसु देत नव्हता त्याने परीश्रमाने तथागत बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील एक इंच पासुन सात फुट पर्यन्त हजारो मुर्त्या संग्रहित केल्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपून 14 महिन्याच्या वरील कालावधी उलटला असून सध्या नगरपालिकेवर प्रशासक राज कार्यरत आहे.न्यायालयीन प्रक्रियेत व राजकीय सत्ताधारी विरोधकाच्या न्यायालयीन लढाईत कामठी नगर पालिकेच्या निवडणुका लांबल्याने राजकीय गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे तर कामठी नगर परिषद च्या निवडणुकीसंदर्भात 10 एप्रिल च्या […]

सावनेर – नागपूर ग्रामीण के पुलिस अधीक्षक विशाल आनंद और अतिरिक्त पुलिस अधीक्षक संदीप पखाले इनके  आदेश पर सावनेर के न्यू रॉयल लॉज में चल रहे देह व्यापार के गोरख धंधे पर पुलिस का छापा. एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग यूनिट को पता चला था कि सावनेर तहसील के ग्रामीण क्षेत्र में आर्थिक परिस्थितियों से जूझ रही महिलाओं को पैसे का प्रलोभन […]

नागपूर –  नागपूर (ग्रामीण), पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर (ग्रामीण), येथे दि ३१-०३-२०२३ रोजी निरोप देण्याकरीता आमंत्रित करण्यात आले. यावेळी एका ‘‘निरोप समांरभाच्या’’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त होणाऱ्या 1) उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग  मुख्तार बागवान, 2) उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग  नागेश विश्वनाथ  जाधव 3) पोलीस उपनिरीक्षक अश्पाक  अली बाकर […]

नागपूर – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई नागपूर ग्रामीण हद्दीत दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार केले. पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण अंतर्गत पोस्टे कन्हान येथे 1) अप क्र. कलम 395, 427 भादवी सहकलम 3,4/25 भा.ह.का. सह.क. 135 मुपोका. अन्वये […]

– VP के समर्थन में PRESS की सभी महिला कर्मियों से जबरन हस्ताक्षर लेकर PMO भेजा गया  नागपुर – PSV का दर्द भरा पत्र PMO को पहुँचने की खबर मिलते ही VP मंडली हड़बड़ा गई.उससे पहले की PMO कोई ACTION ले,मंडली के एक खासमखास से VP के पक्ष में गुणगाण लिखवाकर,उसी पत्र पर PRESS में कार्यरत अमूमन सभी महिला कर्मियों […]

नविन पुलावरील गड्डे, भेगा, दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्न.  कन्हान : – नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असुन पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले आणि आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन धोकादायक परिस्थिती अस ल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचे कार्यप्रणाली आणि पुलाचा बांधकामावर प्रश्न निर्माण झाल्याने माजी खासदार प्रकाश […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com