संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – मोजकेच अधिकारी व कर्मचारी घालतात ओळखपत्र कामठी :- कामठी तालुक्यातील तहसील कार्यालय,पंचायत समिती, नगर परिषद, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, भूमी अभिलेख,सार्वजनिक बांधकाम विभाग,नोंदणी कार्यालय तसेच इतर शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेवर असताना गळ्यात आपले ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले ओळखपत्र दिसेल याप्रमाणे परिधान करावे असे आदेश असताना देखील यासह कर्मचाऱ्यांना आपल्या टेबलावर आपली […]

• कार डीलर 1100 से अधिक बैंक शाखाओं में अपने नवीनतम मॉडल प्रदर्शित करेंगे मुंबई :- भारत का अग्रणी निजी क्षेत्र का बैंक, एचडीएफसी बैंक, मध्य भारत और महाराष्ट्र में दो दिवसीय मेगा कार ऋण मेला आयोजित करने जा रहा है। मध्य भारत में इंदौर, भोपाल, जबलपुर, ग्वालियर, रायपुर, जयपुर, उदयपुर, जोधपुर और जैसलमेर और महाराष्ट्र में मुंबई, पुणे, कोल्हापुर, […]

– २४ तास शट डाऊन  : प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित नागपूर :- नागपूर महानगर पालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या शांतिनिकेतन कॉलोनी स्थित प्रताप नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर  झोन-) ह्यांचे मुख्य जलवाहिनीला आंतरजोडणी करिता ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९  ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचे (विद्याविहार कॉलोनी) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे .  नवीन प्रताप नगर जलकुंभ  […]

Nagpur :- An Ex-Servicemen Rally is being organised by Indian Army on 15 Oct 23 at Suresh Bhatt Auditorium, Nagpur. The rally is being organised under aegis of HQ UM&G Sub Area and will begin at 0930 hrs for the veterans of Nagpur, Bhandara, Gondia, Chandrapur and Gadchiroli districts. The rally will have stalls which will include Grievance Redressal Stall […]

नागपूर :- नवरात्रि के अवसर पर अग्रवाल समाज की अग्रणी संस्था सुपर हंड्रेड प्लस की ओर से सभी को माता की भक्ति में सराबोर करने के लिए वृन्दावन रास गरबा का आयोजन 15 अक्टूबर से 23 अक्टूबर तक उल्लास व श्रद्धा के साथ किया जा रहा है। यह रास गरबा नवकार इंडस्ट्रियल एंड लॉजिस्टिक पार्क, भंडारा रोड पर होगा। यहां […]

– श्री गुजराती समाज के चुनाव संपन्न नागपुर :- श्री गुजराती समाज नागपुर के 2023-2025 द्विवार्षिक चुनाव हाल ही में संपन्न हुए। चुनाव में अध्यक्ष के रूप में एड. जितेन्द्र कारिया, सचिव प्रदीप रूखियाना, कोषाध्यक्ष इंदिरावन शाह को चुना गया। उपप्रमुख त्रय डॉ. आर.डी. मेहता, दीपक कल्याणी, राजेश वसानी, सहमंत्री हरेश पटेल, डॉ. वीणाबेन तलाविया, अशोक पोरीया को बनाया गया। […]

नागपूर :- कामाच्या निर्धारित वेळत अनुपस्थित राहणे, निर्धारित वेळेपूर्वीच ओपीडी बंद करणे, मनपा यूपीएचसीमध्ये येणा-या रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात बोलावून आर्थिक लुबाडणूक करणे, मनपाची औषधे स्वत:च्या दवाखान्यात वापरणे, मिटिंगच्या नावाखाली रुग्णालयातून निघून जाणे आणि इतर कर्मचा-यांना रुग्णांस औषध देण्यास सांगणे हा सर्व प्रताप नागपूर महानगरपालिकेच्या विजय नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (यूपीएचसी) कार्यरत वैद्यकीय अधिका-याचा असून या अधिका-याची चौकशी करून […]

नागपुर :- वर्धमान नगर के राधा कृष्ण मंदिर में श्रीमद्भागवत कथा का सुंदर वर्णन वृन्दावन निवासी वेद व्यास महाराज भक्तों के लिए कर रहे हैं। आज कथा वाचक महाराज ने श्री कृष्णा लीला और गोवर्धन लीला का सुंदर वर्णन किया। उन्होंने बताया कि ब्रजवासी इंद्र को प्रसन्न करने के लिए यज्ञ की तैयारी कर रहे थे। भगवान श्री कृष्ण ने […]

नागपूर :-जिल्हा परिषद नागपूर मधून आलेल्या बातमीनुसार आशा वर्कर यांना अँड्रॉइड मोबाईल देऊन ऑनलाईन कामाची सक्ती करणे न्याय संगत नसून ऑनलाईन काम करण्याकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार मोबाईल खरेदी करून त्यावर दहा हजाराची किंमत लावून आशा वर्कर वर ऑन लाईन काम करण्याची सक्ती करीत आहे. बळजबरी करत मोबाईल देण्याचा प्रयत्न करीत आहेत आशा ही […]

भंडारा :- जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिनस्त असलेल्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयामार्फत ग्रंथालय सदृष्य नि:शुल्क् अभ्यासिका /ग्रंथालय सुरु आहे.या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेविषयक पुस्तके उपलब्ध असुन या अभ्यासिकेचा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक /युवती यांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा . या अभ्यासिका जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शिवाजी […]

भंडारा :- माजी सैनिक यांच्या करीता 136 इंफन्ट्री बटालीयन (प्रादेशिक सेना) ईको मध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरती सुरु होत आहे. Sol GD-87 पदे (महाराष्ट्रचे रहवासी करीता) तर Clk GD 06 पदे, शेफ कॉमुनिटी 01 पद, हॉऊस किपर- 01 पद, ब्ल्याक स्मिथ -01 पद, मेस किपर- 01 पद, आर्टिसन -01 पद अनुक्रमे ऑल इंडिया बेसीस […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी (ता.११) दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी मनपाचे अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब […]

नागपूर :- बामसेफ, डीएस-फोर व बसपाचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांचा परिनिर्वाण दिन समारोह कही हम भूल न जाये अंतर्गत काल देशपांडे सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी माजी खासदार डॉ अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रभारी नितीन सिंग तसेच महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी ऍड. सुनील डोंगरे ह्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

– सामाजिक समानता और समरसता का आयोजन नागपूर :- भारतीय मजदूर संघ के संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगड़ी  के पावन स्मृति में सामाजिक समानता और समरसता दिन समारोह शुक्रवार दि. 14 अक्टूबर को आयोजित किया गया है। शाम 6:30 बजे, नागपुर धंतोली स्थित देवी अहिल्या मंदिर सभागृह में समरसता दिन संपन्न होगा। भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश अध्यक्षा शिल्पा देशपांडे इस […]

नागपूर :-इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन च्यावतीने पत्र परिषदेमध्ये धवल पाठक यांनी पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी, दोन दिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स चे आयोजन नैवेद्यम एस्टोरिया कलमना मार्केट येथे १३ व १४ ऑक्टोबर रोजी करण्याचे आयोजिले आहे. असे पत्रकारांना पाठक यांनी सांगितले. मंचावरील मनीषा कारमोरे, वंदना व्यास, अध्यक्ष शुभा माहेश्वरी, आशा सारडा, माधुरी जोशी आणि दिलीप चव्हाण उपस्थित होते.

नागपुर :- परम् वंदनीय अग्रकुल प्रवर्तक भगवान श्री अग्रसेनजी का जन्मोत्सव का आयोजन दिनांक 12 अक्टूबर से 15 अक्टूबर तक आयोजित किया गया है। स्वागताध्यक्ष संदीप अग्रवाल के नेतृत्व में जयंती समिती पूरे जोरशोर से कार्य कर रही है। जन्मोत्सव की शुरूवात दि. 12 अक्टूबर 2023 को श्री अग्रसेन मंडल के अध्यक्ष शिवकिसन अग्रवाल द्वारा गांधीबाग स्थित अग्रसेन चौक अग्रध्वजारोहन […]

– नागपूर स्थानकातील हमालांमध्ये आक्रोश नागपूर :- कालानुरूप झालेला विकास आणि उपलब्ध सोयी सुविधांमुळे रेल्वे स्थानकांवर असलेल्या हमालांचे (कुली) महत्त्व कमी झाले आहे. सद्या नागपूर स्थानकावर कार्यरत असलेल्या हमालांनाच काम मिळत नसताना पुन्हा अतिरिक्त भरतीचा घाट का घातला जातोय असा संतप्त सवाल हमालांनी विचारला आहे. यासंदर्भात रेल्वे स्टेशन कुली ऑटो चालक taxi चालक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने या संदर्भात संस्थेचे […]

नागपूर :- जनधन खाते, आधार, मोबाईल या जॅम त्रिसुत्रीच्या आधारे थेट लाभ हस्तांतरणामुळे केंद्र सरकारच्या योजना आता लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत आहे यासाठी जनधन खात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. सध्या देशभरात 2 लाख 4 हजार 482 कोटीपेक्षा जास्त्त रक्कम ही या जनधन खात्यात जमा आहे .पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढण्यासाठी नव मतदार या बँक खात्यांना कसे जोडता येतील यासंदर्भात बँकांनी […]

नागपूर :- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फ़े 30 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे, येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात येथे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांची निवड सर्वानुमते केली असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक शरद गोरे यांनी कळविले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत डॉ. […]

– विभागीय आयुक्तांकडून संबंधित विभागांचा आढावा नागपूर :- नागपूर येथे होणाऱ्या सात डिसेंबर पासूनच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या आदेश दिले. आजच्या बैठकीला महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपअभियंता […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!