नागपूर :- आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षकांची क्षमता चाचणी रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी शिक्षकांनी या क्षमता चाचणीत स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. उच्च माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांच्या चाचणी परिक्षेच्या निकालान्वये शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात येणार नाही. या परिक्षेद्वारे आवश्यकतेनुसार संबंधीत शिक्षकांच्या क्षमतावृद्धीकरिता […]
नागपूर :- पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. बुधवारी (ता.१३) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २१८ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्त श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात […]
नागपुर :- एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स नागपुर, सक्रिय शाखाओं में से एक ने शिक्षक दिवस के शुभ अवसर पर पूर्व अध्यक्षों को सम्मानित करने का सुनहरा अवसर प्राप्त किया । डॉ. संजय पाखमोड़े अध्यक्ष और उनकी टीम एओपी ने आईएपी हॉल में कार्यक्रम का आयोजन किया था। यह कार्यक्रम उनके अध्यक्ष पद के प्रभावशाली कार्यकाल, नेतृत्व, उपलब्धियों और बच्चों और समुदाय […]
मुंबई :- उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना […]
– मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे यांनी […]
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the All India Flag Day for the Blind organised by the National Association for the Blind (NAB), Unit Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Thursday (14 Sept). The Governor made his donation to the Flag Fund to mark the inauguration. President of NAB Maharashtra Rameshwar Kalantri, Vice President Suryabhan Salunke, General Secretary Gopi […]
Ø केवळ 10 दिवसात अचूक माहिती पाठविणे शक्य Ø पायलट प्रकल्प यशस्वी झाल्याचा अहवाल शासनाला सादर Ø अतिवृष्टीमुळे 73 हजार 160 हेक्टर शेत पिकांचे नुकसान नागपूर :- नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि गतीने पंचनामे व्हावे यासाठी विभागात प्रथमच राबविण्यात आलेला ई-पंचनाम्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यावर्षी जून ते जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचे ई-पंचनामे […]
मुंबई :- अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत . उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा […]
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे बरडे लेआउट बोरगाव येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज दिनांक 13 /09 / 2023 ला नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या हस्ते पार पडले. मोफत असलेल्या आरोग्य केंद्राचा नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व वैद्यकीय चिकित्सक व चमूने पूर्ण तन्मनाने सेवा द्यावी असे मार्गदर्शन डॉ. बहिरवार यांनी याप्रसंगी केले. प्रमुख अतिथि म्हणून मंगळवारी […]
Nagpur :- The Echo Friendly Ganesh Idol Making Competition in collaboration with Rotary Club Elite, Nagpur was organised on 11 September 23. It was for two days. Mamta Jaiswal President of Rotary Club Elite, Nagpur was the Chief Guest for the Inauguration Ceremony. Ajit Patil, President Academy of Sports, Culture and Education was the Chief Guest for the Prize Distribution […]
– अधिकारी, कर्मचा-यांनी घेतला लाभ अमरावती :- ह्मदयविकार अथवा ह्मदयाघाताने अकाली मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा प्रसंगी तातडीच्या काय उपाययोजना कराव्यात, जेणेकरुन रुग्णाचे प्राण वाचविता येईल, यावर अमरावती शहरातील प्रसिध्द ह्मदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कडू यांनी उद्बोधनच केले नाही, तर प्रत्यक्षरित्या प्रात्याक्षिक करुन दाखविले. त्याचबरोबर या आजाराबाबत असलेल्या शंका-कुशंका, प्रश्नांची उत्तरे देऊन समाधानही केले.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने […]
Nagpur :- As the Meteorological Department has predicted the possibility of increased rainfall in the second half of September, it is possible to achieve the goal of zero electricity accidents if preventive measures are adopted to avoid loss of life and money due to lightning during this period. Citizens should strictly follow electricity safety rules for an accident-free rainy season. […]
चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानाचा दुसरा टप्पा १ सेप्टेंबरपासुन सुरु झाला असुन याअंतर्गत देशस्तरावर अमृत कलश यात्रा काढली जाणार असुन प्रत्येक जिल्ह्यातुन अमृत कलश राजधानी दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. प्रत्यके भारतवासीयांचा यात सहभाग असावा यादृष्टीने प्रत्येक घरातुन माती अथवा तांदुळ संकलित करून अमृत कलशात भरली जाणार […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी शहर व ग्रामीण भागातील विविध गावात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत बाबासाहेब कृषी उत्पन्न मार्केट यार्ड शुक्रवारी बाजार परिसरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे […]
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचावी यासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा […]
मुंबई :- आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव्’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. आजपासून देशात ‘आयुष्मान भव’ मोहिमेस सुरुवात झाली असून […]
मुंबई :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार […]
मुंबई :- यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण (Industrial Engineering & Quality Control) या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे नि:शुल्कपणे पुनर्गुणमूल्यांकन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाला देण्यात आले होते. त्यानुसार मंडळांनी राबविलेल्या पुनर्गुणमूल्यांकन प्रक्रियेत ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य […]
मुंबई :- विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. हैदराबाद रोख इनामे रद्द करणे अधिनियम 1954 चे कलम 2 अ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सुरेश धस, महसूल विभागाचे अपर […]
मुंबई :- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चारित्र्य आणि दृष्टिकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे असून कथासंग्रह यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले. उत्तरप्रदेश सरकारच्या निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव तसेच नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकारच्या विश्वस्त डॉ. अनिता भटनागर जैन लिखित ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र […]