नागपूर :- आजपासून दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी शूद्रांना (ओबीसी) प्रस्थापित (ब्राम्हण, भट,जोशी, उपाध्ये) व त्यांच्या मतलबी धर्मग्रंथांच्या मगर मिठीतून (दास्यत्वातून) सोडविण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या स्थापना दिनाचे बसपा ने स्वागत केले. तसेच 24 सप्टेंबर 1932 ला डॉ. आंबेडकरांना इंग्रजांकडून मिळालेल्या दलितांच्या राजकीय हक्क अधिकाराला पुणे करारच्या माध्यमातून गांधीजी द्वारा आमरण उपोषण करुन छिनण्यात आले. […]

मुंबई :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ४ कोटींचे साहित्य वाटप नागपूर :- ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून वयोश्री योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले . केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय […]

‘नरेडको’च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती नागपूर :-  नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ -मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर […]

मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव (विशेष चौकशी अधिकारी (1) सीमा व्यास यांनी मंत्रालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल तुमराम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

Berlin :- A marathon in a city like Berlin cannot be anything but “legendary. It holds a special place among runners for being the ‘fastest course. Ashish Agrawal a City lawyer, who participated in this year’s edition, wrote, “the combination of a flat, fast course, a pack of top-flight pacers and ideal autumn weather has ensured that the event is […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एका महिला पोलीस कर्मचारीने घटस्फोट व पतीने केलेले दुसरे लग्न च्या नैराश्येतून आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून वेळीच मदतीचे सहकार्य मिळाल्याने जीवितहानी टळली तर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेचे […]

स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण  राहुल पांडे आणि महेंद्र सुके हे पुरस्काराने सन्मानित नागपूर :- आज पत्रकारिता ही कितीही संक्रमणाच्या काळातून जात असली तरीही देशात पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल. तिचे मूल्य जीवंत ठेवण्याचे कार्य सुरुच ठेवूयात. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राबाबत काळजी करण्याचे कारण नाही. राज्य शासनाकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार मागील तीन वर्षापासून दिले गेले नाहीत. त्या […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील पाणी कर वसुली सुरु असून आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी थकबाकी आहे. ३१/१०/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी १०% सुट देण्यात येणार आहे. शहरातील नळधारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत ३१ […]

● 81,000 Commuters on Match Day, Second Highest in History ● Post-Match Metro Train Services Extended till 3 am NAGPUR :- Maha Metro registered second highest ridership on Friday-Saturday, as hundreds and thousands of cricket lovers chose to commute by Metro train to watch the T20 Match between India & Australia. The cumulative ridership was 80,794, second highest in the […]

अंतरराष्ट्रीय अग्रवाल सम्मेलन का आयोजन नागपुर :- अग्रवंश प्रवर्तक, समाजवाद के प्रणेता, गोरक्षक, छत्रपति महाराजा श्री अग्रसेनजी के जन्मोत्सव निमित्त अंतर्राष्ट्रीय अग्रवाल सम्मेलन की महाराष्ट्र प्रांतीय ईकाई के तत्वावधान में हितवाद प्रेस के बाजू, वर्धा रोड स्थित गौशाला (गोरक्षण सभा) के गोपालकृष्ण मंदिर में ध्वजारोहण का कार्यक्रम और महाराजा श्री अग्रसेनजी की प्रतिमा पर माल्यार्पण, पूजन, आरती व गौ पूजन एवं […]

मानवता शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमीत्त 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी साकारल्या 85 अभिनव प्रतिकृती नागपुर – प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा एक व्यासपीठ आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आयुष्याचा अविभाज्य भाग असून सर्वांनी विज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन नव-युवक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा बिरजुला मेश्राम यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कूल येथे दोन […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.23) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. […]

नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा : मनपा आयुक्त नागपूर :-  नागरिकांच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, शासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. […]

नागपूर :- रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने “एक वार्ड एक नगरसेवक” अभियान अंतर्गत नागरिकांच्या सह्या जमा करण्यात आल्या. 13 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता कमाल चौक इंदोरा येथून या अभियानाची सुरुवात झाली पायवाट जानारे, सायकल, सायकल रिक्षा, ईरिक्षा, अॅटोरिक्षा, कार मॅटॅडोर, बसवाले नागरिकांनी सहया करण्यासाठी हिरिरिने भाग घेवुन सुरुवात करण्यात आली  अनेक नागरीक प्रभाग पद्धतीचा विरोधात रोष व्यक्त करतांना आढळले. त्यांचे […]

टास्क फोर्स समितीच्या बैठकमध्ये निर्णय : प्रत्येक झोन मध्ये आरोग्य शिबिर नागपूर :-  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्रि कालावधीत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दहाही झोननिहाय विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. या अभियानाची अंमलबजावणी संदर्भात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी :- कामठी शहरातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील सैलाब नगर, बी बी कॉलोनीसह आदी ठिकाणी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कादर झेंडा, जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळ,असलेल्या काही ठिकाणी आज 24 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजेपासून नागपूर एटीएस पथक (आतंकवाद विरोधी दस्ता)पथकाने भेटी दिल्याच्या चर्चेला उधाण आले असून या भेटीतून पीएफआय संघटनेशी निगडित असलेल्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नागपूर:- हाल ही में हिंगोली में डॉक्टर संजय नाकाडे व जगविख्यात सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे जी इनके जनम दिन के अवसर पर “शुर तेजस्वीनी पुरस्कार २०२२ का आयोजन किया गया था। उसमे सभी महाराष्ट्र के वन्यजीवोंकी रक्षा के लिए जान की बाजी लगाने के लिए और निवार्थ मन से सेवा करने के लिए शुर महिलाओं का […]

– जरीपटका दुकानदार संघ प्रतिनिधि मंडल का नेतृत्व किया पूर्व स्थाई समिति अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा ने  नागपुर :- पूर्व स्थाई समिति अध्यक्ष वीरेन्द्र कुकरेजा के नेतृत्व में जरीपटका दुकानदार संघ के अध्यक्ष ठाकुरदास जेठवानी, दौलत कुंगवानी, घनश्याम गोधानी, टिंकू मलिक, अनिल माखीजानी, निक्की चावला, कमल भोजवानी उप मुख्यमंत्री देवन्द्र फडऩवीस से मिले और उनसे इटारसी पुलिया के विषय में चर्चा […]

नागपूर :- सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळवून दोतो, बँकेत चला, अशा थापा मारुन वयोवृद्ध महिलांचे पैसे व दागिणे लुटणाऱ्या महिलांच्या टोळीचा सध्या जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. यापैकी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला हेच त्यांच्या रडारवर दिसून आले. महिलांना लुटणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला अटक नुकतीच अटक करण्यात आली. त्यातून फसवणुकीची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com