·आदिशक्ती सन्मान सोहळा · आदिवासी विकास विभागाचा उपक्रम   नागपूर :-  सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिलांनी आपला ठसा उमटविला असून आदिवासी समाजातील महिलाही यामध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांनी संकटामुळे खचून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा, असे माजी महापौर मायाताई इवनाते यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्तृत्ववान आदिवासी महिलांच्या सन्मानासाठी वनामती येथे आयोजित आदिशक्ती सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  जिल्हा परिषदेच्या ९८ शाळा मध्ये एकच शिक्षक! ;९८ शाळेत २० पेक्षा हि कमी विद्यार्थी गोंदिया :-  गोंदिया जिल्ह्यातील ९८ शाळे मध्ये २० पेक्षा कमी पट संख्या असुन त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने कमी पट संख्या शाळांची मान्यता रद्द होणार, कि काय अशा प्रश्न आता पालकांच्या समोर निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर […]

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

चंद्रपूर :- मतदार ओळख पत्रासोबत आधार कार्ड जोडणी ही पुर्णपणे ऐच्छिक असुन महानगरपालिका क्षेत्रात सर्वांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत सभेत केले. १ ऑगस्ट २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे या मोहिमेस शासकीय प्रयत्नांबरोबरच विविध […]

Mumbai :- The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the auspicious occasion of Vijayadashmi. In his message, the Governor has said: “The festival of Vijaya Dashmi or Dussehra symbolizes the victory of the good over the forces of evil. The festival underlines the message that Truth will always prevail. May the festival bring peace, prosperity, […]

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई :- जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक […]

आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण मुंबई :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, केंद्रीय […]

चंद्रपूर :- “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान अंतर्गत ३४२५ महिलांची तपासणी आरोग्य शिबिरांत करण्यात आली असुन मनपा आरोग्य विभागाद्वारे सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३८ आरोग्य शिबिरे घेण्यात आली […]

सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई :- राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व […]

मुंबई :-  कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा […]

 इंदिरा गांधी रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर नागपूर :-  नवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, म.न.पा.नागपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालय आणि तेलंगखेडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात १८ वर्षावरील स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात उपस्थित तज्ज्ञांकडून महिलांची कर्करोग, दंतरोग, सोनोग्राफी, मॅग्नोग्राफी, रक्त तपासणी, इ.सी.जी. एक्सरे, पॉप्समेहर, बी.पी., […]

२ दिवसीय दौरे मे विभिन्न विषयोपर की चर्चा नागपुर :- युरोपियन इंव्हेसमेंट बँक के (ईआयबी) ३ सदस्यीय शिष्ट मंडल ने महा मेट्रो के नागपुर मेट्रो रेल परियोजना का दो दिवसीय दौरा किया ! इस दौरे मे ईआयबी की हॅलोइस गॉरनाल, झोलटन डोनाथ और ऐंजेलिकी कोप्साछेली इन तीन अधिकारीयो का समावेश था ! इस शिष्टमंडल ने महा मेट्रो के प्रबंध निदेशक […]

हत्तीपायामुळे येणारे अपंगत्व टाळण्यास मदत होईल : आयुक्तांनी केले उदघाटन नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. या क्लिनिकचे उद्घाटन मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील […]

नागपूर :-  स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमी आणि जवळच्या परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर केला.याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, समन्वयक विनय बगले, प्रशांत टेंभुर्णे, मुख्याध्यापक धैर्यशील वाघमारे, मनोज लोखंडे, कल्सिया, पथनाट्याचे दिग्दर्शक  सुधीर पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी […]

सारनाथचे भन्ते बौद्धप्रिय, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते उद्घाटन   लाखो अनुयायांना भोजनदानाचा लाभ मिळणार  नागपूर :- माजी ऊर्जा मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात गत ३५ वर्षांपासून पवित्र दीक्षाभूमी येथे “संकल्प”सेवा भावी संस्थेच्या माध्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांना भोजनदान देण्यात येते. “संकल्प”च्या भोजनदानाला आज मंगळवारी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सारनाथचे भदंत […]

नागपूर :- येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीत धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह आरोग्य व सुरक्षाविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भदंत आर्य नागार्जुन […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी 4 ते 5 युवक गंभीर जखमी जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू गोंदिया :- सध्या नवरात्री उत्सव सुरू असून देवी दर्शनाला भक्त मोठ्या प्रमाणत जात असतात, गोंदिया येथील गोविंदपूर परिसरातील १० ते १२ युवक गोंदिया वरून ३५ किलो मिटर अंतरावर असलेल्या मांडोदेवी येथील देवी दर्शना साठी टाटा एस (माल वाहक) या गाडी ने हे युवक रात्री च्या वेळेस गेले. […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी पाच बस मधून शिंदे कार्यकर्ते मुंबई ला निघाले ५० पेक्षा अधिक महिलांचा कार्यकर्त्यांचा समावेश गोंदिया :- दसरा मेळाव्याला ठाकरे गटाला शिवतिर्थावर परवानगी मिळाल्यावर दोन्ही गट शक्तिप्रदर्शना साठी आटापीटा करू लागल्या आहेत. तर दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर शिवसेनेत उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गट सुद्धा दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. […]

नागपूर :-  विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ‍दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांच्या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच तयार करुन सोबत आणावेत. तक्रारकर्त्याने आपले निवेदन सकाळी 11 ते […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी  जख्मी झालेला हत्ती पळवणे आले जीवावर.. गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात २४ सप्टेंबर पासुन गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्य असलेल्या हत्तीचा कळप गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झालेला आहे. हा कळप आज सकाळी या तिडका/येरंडी जंगल परिसरातून नवेगाव बांध नेशनल पार्क कडे जात असताना त्या परिसरातील ३४ ते ४० लोकांनी हत्तीचा कळप आपल्या शेतातील पीक खराब […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com