नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.15) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 8 किलो प्लास्टिक जप्त करण्यात […]

सद्यस्थितीत औषध फवारणीवर फोकस ठेवा नागपूर :-  ‘लम्पी त्वचारोग’ हा पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात थैमान घालून आता महाराष्ट्रात वेगाने पसरतांना दिसत आहे. लम्पी त्वचारोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित […]

जिल्हाधिकारी इटनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी नागपूर  :- अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया 17 तारखेपासून मानकापूर क्रीडा संकुल येथे सुरू होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मानकापूर येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमेदवारांच्या निवडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 17 सप्टेंबरच्या रात्री बारा वाजता पासून निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मानकापूर […]

लक्षणे दिसताच ईलाज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नागपूर :- लंम्पी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक झाला त्यावर इलाज करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दहा हजार लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4 हजार लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे […]

संदिप कांबळे, विशेष प्रतिनिधी ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी.  कन्हान : – शहरातील व ग्रामिण भागातील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आल्याने मॉ काली माता मंदीर परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने भूमिपुत्र संघटना व्दारे स्वच्छता अभियान राबवुन परिसराची स्वच्छता करण्यात आली. कन्हान नदी काठावरील मॉ काली माता मंदीर विसर्जन घाटावर नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे प्रतिबंधक नियम […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी दि. 15 :- आजच्या आधुनिक स्पर्धात्मक युगात सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याचा गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांसह इतरांमध्ये सूध्दा सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी कसे सतर्क राहावे यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय च्या वतीने पोलीस विभागातूनच पोलीस काका ची निवड करण्यात आली आहे. […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी दी. 15 :- येथील समाजकार्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा व  समाजकार्य महाविद्यालय, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये आदिवासी विकास प्रकल्पाकरिता तसेच मानव विकास आयुक्त, महाराष्ट्र शासन यांच्याअंतर्गत […]

आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 परिषदेचे उद्घाटन मुंबई :-  स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा […]

मुंबई :- सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तीनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास या […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.14) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 36 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]

इंडियन स्वच्छता लीगमध्ये चंद्रपूर शहराचा सहभाग शहराच्या टीमचे नाव ‘ हार्ट ऑफ चांदा ‘   चंद्रपूर  :- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिके तर्फे १७ सप्टेंबर रोजी ” युथ स्वच्छता रॅलीचे ” […]

भागवत श्रवण से भगवान में बढ़ती है तन्मयता: नारायण शास्त्री महाराज नागपुर :- श्री हनुमान मंदिर पंच कमेटी की ओर से एनआईटी ग्राउंड, हिवरी लेआउट में  श्रीमद् भागवत कथा जारी है। कथा का सुंदर वर्णन आचार्य नारायण शास्त्री  महाराज भक्तों को करा रहे हैं। महाराज जी ने बताया कि श्रीमद्भागवत् कथा श्रवण करने  से व्यक्ति की भगवान में तन्मयता बढ़ […]

नागपूर :- दिनांक 13 सप्टेंबर रोजी आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपुर यांच्याद्वारे नामांकित इंग्रजी माध्यम शाळेची यादी तात्काळ लावण्या बाबत मा.अप्पर आयुक्त ठाकरेंना आदिवासी विकास विभाग नागपूर यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंगपा महीला प्रकोष्ठ, गोंगपा युवा मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपूर यांच्या द्वारे आदिवासी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी नगदी रूपये आणि सोन्याचे दागिन्या सह एकुण ४५ हजार रूपयाची चोरी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि टेकाडी वसाहती मागील भागात कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून नगदी रूपये आणि सोन्याचे दागिन्या सह एकुण ४५,००० रुपयांची घरफोडी करून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून पो .स्टे.ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा […]

नागपूर :- वन आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वनहुतात्मा दिनाचे आयोजन वन विभागाचे राज्य मुख्यालय, वनभवन येथे करण्यात आले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय.एल.पी. राव यांच्या वनहुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. 11 सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासात निसर्ग पूजक असलेल्या राजस्थानातील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी  :- नवी कामठी भागातील प्रभाग 15 आणि 16 मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सर्वासाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून या योजनेला गती देण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे अश्या मागणी चे निवेदन नगर परिषद चे प्रशासक श्याम मदनूरकर याना आज दुपारी बुधवारी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी सोपविले प्रशासक श्याम मदनूरकर यांच्या […]

ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम नागपूर :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एका छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी ‘ या मंडळ स्तरीय उपक्रमाची सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी या उपक्रमाला सुरुवात करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. नागरिकांची प्रलंबित कामे […]

 जनावरांचे गोठे व जनावरांची फवारणी करण्याचे आदेश  ५ किलो मिटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा  जिल्हा पशुसंवर्धन विभाग ‘हाय अलर्ट ‘ वर, लसीकरण राबवणार नागपूर  :-  महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. […]

स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह विविध उपक्रम – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम विविध उद्योजकांमार्फत पात्र उमेदवारांना मेळाव्यातच रोजगार मिळण्याची संधी मुंबई :-  मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com