नागपुर :- शारदीय नवरात्र महोत्सव के उपलक्ष में श्री लोहाणा सेवा मंडल की ओर से हिवरी नगर स्थित श्री छोटालाल माधवजी सूचक भवन में जगद्जननी जगदम्बा माताजी की घट स्थापना का आयोजन किया गया। घट पूजन पंडित पदम महाराज जोशी ने करवाई। घट स्थापना पूजा के यजमान जतिनभाई चंद्रकांतभाई सूचक व शैलेशभाई जीतेंद्रभाई सोनछात्रा परिवार थे। इससे पूर्व सुबह हिवरी […]

उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विद्यार्थ्यांना सूचना मुंबई :- देशाच्या फाळणीनंतर मुंबई येथे येऊन एक दमडीही हाती नसताना प्राचार्य के एम कुंदनानी यांनी ध्येयाने प्रेरित होऊन नॅशनल कॉलेज सुरु केले व कालांतराने हैदराबाद सिंध बोर्डाच्या माध्यमातून विविध शिक्षण संस्था उभारल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुंदनानी यांच्याप्रमाणे जीवनात उच्च आदर्श पुढे ठेवून कार्य करावे व मातृभूमीची सेवा करावी […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari unveiled the bust of educationist and the founder secretary of the Hyderabad (Sind) National Collegiate Board and R D National College Vidyasagar Principal K M Kundnani in the premises of R D National College at Bandra Mumbai on Monday (26 Sept). Former president of HSNC Board Kishu Mansukhani, Provost of HSNC Cluster University […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  तपासणी चमूने केली नवेझरी गावाची पाहणी गोंदिया :- जिल्हातील तिरोडा तालुक्यातील ग्रांममंडळ नवेझरी येथे 26 सप्टेबर ला ओ.डी.एफ.टप्पा०२ तपासणी चमु आली. ग्रांममंडळ मधे अगोदर आचार्य विनोबा भावे यांच्या फोटो चे पुजन व माल्यार्पण खंडविकास अधिकारी राहागडाले  यांनी केले. त्या नंतर पाहुण्यांचा स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक ग्रांममंडळ अध्यक्ष महेन्द्र भांडारकर यांनी सांगितले की पुरस्कार केवळ दिखावा नाही तर […]

Nagpur :- WCL Rescue team has won 3rd Prize at the 12th International Mine Rescue Competition-2022 (IMRC – 2022) held at Virginia, United States of America. WCL, while representing Coal India Limited, has won the prize in Mines Rescue Skill category. Ten (10) personnel from different areas of WCL were part of this team. International Mine Rescue Competition-2022 had participation […]

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द वाॅक फॉर ह्युमानिटी’ हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम हॉटेल सेंट रेजिस मुंबई येथे संपन्न झाला. अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातुन वाचलेल्या महिला, दीव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्याव्यवसायातील महिला आदी सहभागी झाले होते. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, […]

नागपूर :- आज नागपुरातील सामाजिक न्याय विभागात मंत्री महोदयाची बैठक असल्याचे सांगून शेकडो विद्यार्थ्यांना गेट बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. ह्यातील बहुतेक विद्यार्थी जाती पडताळणी समितीकडे आपला अर्ज व सुनावणीसाठी आले होते. परंतु ह्या सर्व विद्यार्थ्यांना बिल्डिंग बाहेरील मुख्य प्रवेशद्वारावरच गार्डद्वारे अडविण्यात आले. साधारणतः 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत हे विद्यार्थी बाहेरच उभे होते. मंत्री महोदयाकडे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व फौज […]

Mumbai :- Governor Bhagat Singh Koshyari attended a programme ‘The Walk for Humanity’ in support of various disadvantaged sections of society at a hotel in Mumbai. The Walk for Humanity was organized by the Ankibai Ghamandiram Gowani Trust to support and build an inclusive society. Cancer patients, members of the transgender community, Divyang children, acid attack victims, tribal women and […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  पिपरी-कन्हान येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.  कन्हान : – पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून नवदुर्गाच्या नवरथा सह भजन, अखाडा, डिजे व दुर्गा मातेच्या जयघोषात भव्य कलश, कावड यात्रा कन्हान ते पिपरी मंदीरात पोहचुन मातेचे […]

रेस्क्यू टीम ने लौट कर की सीएमडी मनोज कुमार से भेंट नागपूर :- अमेरिका, वर्जीनिया में 10 से 16 सितंबर, 2022 तक आयोजित 12 वीं अंतर्राष्ट्रीय खाण बचाव प्रतियोगिता-2022 (IMRC – 2022) में वेकोलि की टीम ने खान बचाव कौशल श्रेणी (Mines Rescue Skill Category) में तृतीय स्थान हासिल किया। इस अंतरार्ष्ट्रीय प्रतियोगिता में वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) की रेस्क्यू […]

निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण परिषद नागपूर :-  नागपूर शहरात निर्यातीमध्ये अग्रेसर होण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत तांदूळ, कापूस आणि अभियांत्रिके इत्यादी उत्पादने येथून इतरठिकाणी निर्यात होतात. निर्यातीत जिल्हा अग्रेसर होण्यासाठी विविध उत्पादनांची निर्यात करून हा आवाका वाढविणे आवश्यक आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी तसेच या उद्योगाला चालणा मिळण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा याठिकाणी उभारण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी […]

मुंबई :- समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी […]

Mumbai :- Governor Bhagat Singh flagged off a grand Ratha Yatra organised by the Jain Sanghas on the occasion of Paryushan Parva from the Chandanbala Jain Mandir at Malabar Hill Mumbai. Maharashtra’s Minister for Tourism, Women and Child Welfare Mangal Prabhat Lodha and Jain monks were present. The Governor visited the temple and later offered pranams to Gachchhadhipati Shrimad VIjay […]

नवरात्र दुर्गा /शारदा माता उत्सव सोहळा तसेच रास गरबा स्पर्धा 2022 नागपूर :- दक्षिण नागपूर येथील बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने सरस्वती नगरात कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी 26 सप्टेंबरला होणार आहे दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना  आमदार मोहन मते, सुधाकर कोहळे, माधुरी प्रवीण ठाकरे, उमा शंकर पर्वते यांच्या उपस्थितीत होणार आहे. नंतर सायंकाळी ७ वाजता आरती केली जाईल. मंगळवार २७ सप्टेंबर ला दुपारी […]

नागपुर :- नागपुरातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक दिनेश गिन्नारे याला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला. आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांचे हस्ते त्याने पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्कार त्यांनी केलेल्या उल्लेखनीय समाज कार्याबद्दल आणि विशेषतः कोविडच्या काळात केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला. दिवेशला यापूर्वी महाराष्ट्र […]

दो वर्षों के कोरोना काल काटोल शहर में रहेगी नवरात्रि की धूम। काटोल में नवरात्रि की तैयारियों परिपूर्ण।  देवी मंदिरों में की जा रही है सजावट लगेगा मेला। काटोल :-  दो वर्षों के कोरोना काल से 2019 के बाद संपूर्ण जग सहित भारत वर्ष में लॉकडाउन के चलते सभी धार्मिक सन तैवार भिड़ भाड की जगहों पर केन्द्र तथा राज्य […]

नागपूर :- आजपासून दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी शूद्रांना (ओबीसी) प्रस्थापित (ब्राम्हण, भट,जोशी, उपाध्ये) व त्यांच्या मतलबी धर्मग्रंथांच्या मगर मिठीतून (दास्यत्वातून) सोडविण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या स्थापना दिनाचे बसपा ने स्वागत केले. तसेच 24 सप्टेंबर 1932 ला डॉ. आंबेडकरांना इंग्रजांकडून मिळालेल्या दलितांच्या राजकीय हक्क अधिकाराला पुणे करारच्या माध्यमातून गांधीजी द्वारा आमरण उपोषण करुन छिनण्यात आले. […]

मुंबई :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ४ कोटींचे साहित्य वाटप नागपूर :- ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून वयोश्री योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले . केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय […]

‘नरेडको’च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती नागपूर :-  नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ -मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com