मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अ.का.) दिलीप शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 30 सप्टेंबर आणि शनिवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम […]

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ! मुंबई :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप, ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन याबरोबरच 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा आणि नद्यांच्या […]

मुंबई :-  सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- संततधार पावसा मुळे प्रभाग 15 तील गौतम नगरमधील सार्वजनिक विहिर नुकतीच खचली सार्वजनिक विहिर खचल्या मुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने विहिर बुझवावी अशी मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे. संततधार पावसामुळे गौतम नगर छावनी येथील निलेश आवरेकर यांच्या घराजवळील विहिर चार दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या खचली विहिरीच्या आजुबाजुला […]

मुंबई :-  भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. मुंबई शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून तर महसूल मंत्री […]

मुंबई :-  सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक […]

मुंबई :-  जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्यजीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करतांना जीव […]

मुंबई :- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सोयगाव […]

धुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत गावासंदर्भात बैठक मुंबई :-  जलजीवन मिशन अंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात भूसंपादनासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयातील दालनात धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी आमदार […]

मुंबई :-  विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी आणि उमेदवार यांच्यासाठी ‘महाज्योती’ ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री अतुल सावे बोलत होते. या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे, संचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल […]

मुंबई :- राज्यातील धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी दिले. लवकरच ‘धनगर’ आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल,असा विश्वास देखील त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्दयावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती लड्ढा यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते हेमंत पाटील यांच्यावतीने धनगर […]

नागपुर :- जीजामाता जनकल्याण शिक्षण संस्था द्वारा आयोजित भव्य रास गरबा प्रतियोगिता का उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ की नगर अध्यक्ष वृंदा विकास ठाकरे ने किया। इस अवसर पर मानकापुर थाने के पुलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे प्रमुखतासे मौजूद थी. शाम 6 बजे आयोजित कार्यक्रम में संस्था के सचिव बंडू ठाकरे व अध्यक्ष स्नेहल ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की महासचिव […]

पाचपावलीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ च्या शिबिराचे उदघाटन नागपूर :-  शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच प्रत्येकाला आरोग्य सेवेचा यथोचित लाभ मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा पूर्णतः कटिबद्ध असल्याचे सांगत, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोफत आरोग्य शिबिराचा लाभ महिलांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले. […]

सोनेगाव(डिफेन्स) :-  गणेश नगर, दवलामेटी येथे नागरीकांना आरोग्य कार्ड वाटप वितरित करण्यात आले. आरोग्य कार्ड वाटपाचा कार्यक्रम अरविंद गजभिये यांच्या नेतृत्व व उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत ३५० नागरिकांना आमदार आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात युवा जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, आनंद बाबू कदम सरचिटणीस दवलामेटी सर्कल, अध्यक्ष प्रकाशजी डवरे , जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे, माजी उपसभापती प्रमोद […]

प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तीन महिन्यात करण्यावर भर नागपूर :-  माहितीचा अधिकार कायद्यामुळे गरजू नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत माहिती मिळायला हवी. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल. पण यासोबतच या कायद्याचा दुरुपयोगसुद्धा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, यासाठी राज्य माहिती आयोग पुढाकार घेईल, अशी ग्वाही राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे दिली. […]

नागपुर :- बर्डी ते पारडी व बर्डी ते ऑटोमॅटिक चौक या दरम्यान मेट्रो संचलित करण्याचे काम पूर्ण झाले असतानाही या मार्गावर मेट्रो सुरु करण्यास मेट्रो प्रशासन चालढकल करीत असल्याने त्या विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मेट्रो भवन गेट समोर शहर अध्यक्ष  दुनेश्वर पेठे यांची नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मेट्रो भवनाच्या गेट समोर नारे निदर्शने चा कार्यक्रम झाल्यावर मेट्रोचे व्यवस्थापकीय […]

नागपूर :-  स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Comity) बुधवारी (ता.२८) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात बुधवारी (ता. २८) स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Comity) बैठक पार पडली. बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) […]

10 ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस सुरुवात नागपूर :-  आतड्यातील कृमी दोषामुळे बालक व किशोरवयीन मुले मुली रक्तक्षय व कुपोषणास बळी पडतात. यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिवसाच्या निमित्ताने आरोग्य विभागाने सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्हाभर जंतनाशक मोहीम राबवून ती यशस्वी करावी. यामुळे बालक व किशोरवयीन मुलांमुलीचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.28) 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

नागपूर :-  महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार 3 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्त  विभागीय आयुक्त नागपूर विभागाला प्राप्त तक्रारींचा निपटारा सुद्धा यावेळी करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com